‘या’ 5 बॉलिवूडच्या ‘टॉप’ अभिनेत्रींनी मृत्यूनंतर मागे सोडली कोटयावधीची संपत्‍ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत. ज्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. परंतु त्यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे. त्या आज जगात नसल्या तरी आजही लोक त्यांना लक्षात ठेवतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल माहिती घेणार आहोत. ज्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. परंतु त्यांनी त्यांच्या मागे भरमसाठ संपत्ती सोडली आहे. या यादीत अभिनेत्री दिव्या भारतीपासून ते श्रीदेवी पर्यंतच्या नावांचा समावेश आहे.

दिव्या भारती – दिव्या भारतीने जगाचा निरोप घेऊन खूप वर्षे झाली आहेत. दिव्याने तिच्या मृत्यूनंतर तिच्या घरच्यांसाठी 70 कोटींची संपत्ती सोडली आहे.
diya bharati

श्रीदेवी – श्रीदेवी आज या जगात नाही. या घटनेला आता एका वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. श्रीदेवीने आपल्या कुटुंबीयांसाठी 247 कोटींची संपत्ती सोडली आहे. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने धडक या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला आहे.
shree-devi

सौंदर्या सत्यनारायण – सौंदर्याला आपण सर्वांनी सुर्यवंशम या सिनेमात पाहिले आहे. एक प्लेन क्रॅश घटनेत सौंदर्याचा मृत्यू झाला आहे. तिने आपल्या मागे 50 कोटींची संपत्ती सोडली आहे.
saundrya

जिया खान – आपल्या सर्वांना माहिती आहे की, जिया खानने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. जिया खानने आपल्या मागे 15 कोटींची संपत्ती सोडली आहे. जिया खान ही अविवाहित होती.
jiya khan

रीमा लागु – रीमा लागु यांनी अनेक सिनेमात सलमान खानच्या आईचा रोल केला आहे. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. रिमा लागु यांनी आपल्या मागे 15 कोटींची संपत्ती सोडली आहे.

rima lagu

सिने जगत –

सलमान खानवर ‘फिदा’ असलेल्या ‘या’ साऊथच्या अभिनेत्रीला हवी सलमान बरोबर ‘भुमिका’

बॉलीवुडची ‘ही’अभिनेत्री बनली ‘Most Gorgeous Women’, म्हणजेचे नंबर 1

BigBoss Marathi-2 : मी किशोरी नाही, तिच्या आणि माझ्या नावातला फरक समजतो का? : रेणुका शहाणे

तृणमूलच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँच ‘ठरलं’ ; ‘या’ उद्योगपतीसोबत करणार विवाह

You might also like