‘अ‍ॅडल्ट मुव्ही’ पाहिल्यानंतर मुलींमध्ये होतात ‘हे’ बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशात आता इंटरनेट वापरणं आणि आज अनलिमिटेड इंटरनेटचा आनंद घेणं आता शक्य होत आहे. इंटरनेट आता इतकं स्वस्त झालं आहे की, तुम्ही कोणताही सिनेमा ऑनलाईन पाहू शकता. काहीजण याचा चांगला वापर करतात. काहीजण अश्लील व्हिडीओजही पाहतात. मुलगा असो किंवा मुलगी आज इंटरनेटवर पॉर्न पाहण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार मुलीही याबाबतीत काही कमी नाही. तुम्हाला हे माहिती आहे का पॉर्न पाहिल्यानंतर मुलींमध्ये नेमके कोणते बदल होतात. याच बाबतीत आज आपण माहिती घेणार आहोत.

1) सेक्स करणं- पॉर्न व्हिडीओज पाहिल्यानंतर मुलींना सेक्स करण्याची इच्छा होते. हे समाजावर वाईट प्रभाव टाकणारं आहे. याशिवाय असेही समजत आहे की, मुलांपेक्षाही मुलींचं पॉर्न पाहण्याचं प्रमाण जास्त आहे.

2) अशक्तपणा – अ‍ॅडल्ट मुव्ही पाहिल्यानंतर मुलींच्या डोक्यावर असाही परिणाम होतो की, त्यांचा मेंदू कमजोर होत जातो. मेंदू शिथिल होऊ लागतो. कारण पॉर्न पाहिल्यानंतर शरीरात एक वेगळं हार्मोन तयार व्हायला सुरुवात होते. त्यामुळे असे काही होण्यास सुरुवात होते.

3) समाजापासून दुरावा – एखादी मुलगी सतत अ‍ॅडल्ट मुव्ही पाहत असेल तर अशी मुलगी कुटुंबासोबत व्यवस्थि बोलत नाही. असे लोक समाजापासून नेहमीच दुरावा करून राहतात. त्यांच्या डोक्यात अनेक वेगवेगळे विचार येत असतात.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like