आगामी IPL मध्ये दिसणार नाही ‘हे’ ५ क्रिकेटर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – IPL आपण सगळ्या क्रिकेटला खेळताना पाहतो. कोणामध्ये काही कमी दिसून येते तर कोणामध्ये सगळ्यांना थक्क करेल अशा गोष्टी दिसतात. कोणी खुपच भारी खेळतात तर कोणी लगेच आऊट होतात. नुकत्याच दिल्लीच्या कैपिटलने यावर्षी ज्या प्रकारे परफॉमन्स दिले हे पाहून सगळे हैराण झाले. दिल्ली टिम खुप छान खेळली. दिल्लीतील टिममध्ये जास्त तरुण मुले आहेत. त्याचबरोबर जास्त अनुभवी खेळाडू देखील सहभागी आहेत.

यावर्षी असा अंदाज लावला जात आहे की, येणाऱ्या IPL मध्ये हे पाच खेळाडू सहभागी असणार नाही

1. या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले नाव युवराज सिंहचे आहे. युवराजचे तब्बेत पाहता असे समजते की त्याची शेवटची आयपीएल खेळून झाली आहे. यंदा तो आयपीएलमध्ये दिसणार नाही.

2. हरभजन सिंह ३८ वर्षाचे आहे. त्यांनी आयपीएल २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग मध्ये शानदार बॉलिंग केली होती. पण त्यांचे वाढते वय पाहता आता ते खेळू शकणार नाही.

3. युसुफ पठानने खेळामध्ये चांगला परफॉमन्स न दिल्याने त्याची आयपीएल २०१९ शेवटची असू शकते.

4. शेन वाटसन हे ३७ वर्षाचे आहेत. वाढते वय पाहता आणि त्यांनी त्यांची फिटनेसही चांगली ठेवली नाही. त्यामुळे शेन वाटसनचे आयपीएल २०१९ अंतिम असू शकते.

5. लसिथ मलिंगा हे ३७ वर्षाचे आहेत त्यांनी विश्वकप २०१९ नंतर आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.

Loading...
You might also like