सनी लिओनीला टक्कर देत आहे ‘ही’ पाकिस्तानी मॉडेल… फोटोज व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी आपल्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा सनीचे फोटो आणि व्हिडीओ व्हारल होताना दिसत असतात. परंतु आत नुकतीच एक गोष्ट समोर आली आहे. सध्या पाकिस्तानची एक मॉडेल सनीला जबरदरस्त टक्कर देताना दिसत आहे. रमीना अश्फाक असं या मॉडेलचं नाव आहे. रमीना खूपच सुंदर मॉडेल आहे. तिचे सौंदर्य पाहिले तर लक्षात येते की तिचे सौंदर्य बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंतच्या अ‍ॅक्ट्रेसला टक्कर देईल असे आहे. सध्या या मॉडेलचे हॉट आणि सेक्सी फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

रमीना 2016 साली मिस पाकिस्तान वर्ल्ड राहिली आहे.

यानंतर 2017 मध्ये रमीनाने आणखी किताब जिंकला होता. शिवाय यावर्षी ती पाकिस्तानची मिस अर्थ म्हणूनही निवडली गेली होती.

रमीना तिच्या हॉट आणि सेक्सी अंदाजामुळे ती अनेकदा चर्चेत राहिली आहे.

रमीनाच्या सौंदर्य आणि हॉटनेसबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री सनी लिओनीलाही टक्कर देत आहे. त्यामळे सध्या ती चांगलीच चर्चेत असल्याचं दिसत आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like