#Video : विषारी सापाला KISS करताना ‘या’ व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – खुपदिवसांपासून सोशल मिडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ खुप जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने विषारी सापाला तोंडामध्ये घेऊन दाताने चावत आहे. हा व्हिडिओ थायलंडचा आहे. हा व्हिडिओ पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल. कोणाचाही विश्वास बसणार नाही असे या व्यक्तीने व्हिडिओमध्ये केले आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पट्टाया शहरातून स्च्लैंगेनफार्ममध्ये हा व्यक्ती विषारी सापाच्या प्रदर्शनाचे मनोरंजन करत आहे. ते ही सगळ्यात विषारी सापांचे. तो या विषारी सापाला किस करताना दिसत आहे. कधी सापाला किस करतो तर कधी सापाला तोंडात घेऊन चावतो.

या व्हिडिओमधील जे साप आहेत ते खुप विषारी आहे. ज्याप्रकारे या व्यक्तीने तोंडात साप पकडला आहे हे पाहून कोणीही घाबरेल. अशाप्रकारे स्टंट करताना जर व्यक्तीचे ध्यान कुठे दुसरीकडे गेले तर त्याच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हा व्यक्ती सापाला तोंडाच्या एकदम जवळ नेत आहे. त्या व्यक्ती आणि कोबरा याच्यामध्ये फक्त काही मिलीमिटरचा फरक असेल. व्हिडिओमध्ये सापाने त्या व्यकीच्या डोक्याला लपटले आहे. यानंतर हा व्यक्ती स्वतःचा जीव वाचवताना दिसत आहे.

Loading...
You might also like