#PhotoViral : लहानपणी ‘असे’ दिसायचे ‘कलंक’मधील ‘हे’ सेलिब्रिटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकताच मल्टीस्टारर चित्रपट कलंक हा रिलीज झाला आहे. या सिनेमात वरुण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा असे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या सिनेमाने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवशीच सर्वाधिक कमाई करत रेकॉर्ड केलं आहे.

View this post on Instagram

Kal Se Kalank 💜

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

हा सिनेमा 2019 मधील सर्वात मोठी ओपनिंग देणारा सिनेमा झाला आहे. कलंक या सिनेमाने पहिल्याच दिवशी 21.60 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा आलिया भट्ट आणि वरुण धवन यांच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनर सिनेमा ठरला आहे.

View this post on Instagram

ZAFAR #mondaymotivation

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

सिनेमाची कथा प्रेक्षकांच्या मनावर तितका प्रभाव टाकू शकली नाही परंतु आलिया आणि वरुण यांच्या लुकमुळे प्रेक्षक खास करून प्रभावित झाल्याचे दिसून आले.

अशातच वरुण आणि आलियाचे लहानपणीचे फोटो इंस्टग्रामवर व्हायरल होताना दिसत आहेत.

या फोटोंमध्ये वरुण धवन आणि आलिया भट्ट हे दोघंही खूपच मनमोहक आणि क्युट दिसत आहेत.

आलिया आणि वरुणच्या या फोटोंमध्ये आलिया तर सहज ओळखू येत आहे. परंतु वरुण धवन अजिबातच ओळखू येत नाही असं दिसत आहे. वरुण आणि आलिया यांचे हे फोटो त्यांच्या चाहत्यांना विशेष भावताना दिसत आहेत. सध्या त्यांचे हे फोटो सोशलवर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. त्यांच्या फोटोंना मोठ्या प्रमाणावर पसंती मिळताना दिसत आहे.

ज्या फोटोला फिचर नाव दिले आहे तो फीचरला घ्या आणि बाकी सर्व फोटो बातमीच्या आत घ्या .. काही लिंक दिल्या आहेत त्या एम्बिड करून घ्या.

Loading...
You might also like