प्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जगात अनेक श्रीमंत महिला आहेत. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या इतर अभिनेत्रीपेक्षा जास्त श्रीमंत आहेत. त्यांच्या प्रत्येक सिनेमावेळी करोडोंची उलाढाल होते. तुम्हाला एखाद्या अभिनेत्रीची संपत्ती माहिती आहे का ? बॉलिवूडबद्दल अभिनेत्रीबद्दल सांगायचे झाले तर, अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या शाही आयुष्य जगताना दिसतात. त्यांच्या करोडोंची संपत्ती आहे. काही अभिनेत्रीची नावे तुम्हाला माहिती असतीलही किंवा नसतीलही.

१) ऐश्वर्या रॉय बच्चन –

aishwarya-rai

विश्वसुंदरी राहिलेली अभिनेत्री ऐश्वर्या रॉय सुंदर तर आहेच पंरतु संपत्तीच्या बाबतीतही ती कमालीची श्रीमंत अभिनेत्री आहे. तु्म्हाला कदाचित माहीत नसेल परंतु ऐश्वर्याकडे कोटींची संपत्ती आहे. बिग बी यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन सोबत लग्नानंतर ऐश्वर्याने जाहिरातीत काम करून इतकी संपत्ती कमावली आहे. ऐश्वर्या सोशलवर नेहमीच सक्रिय असते आणि चाहत्यांच्या संपर्कात रहात असते.

२) काजोल देवगन –

kajol

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रीपैकी एक नाव आहे ते म्हणजे काजोल देवगन आहे. काजोलकडे ३५० कोटींहून किंमतीची प्रॉपर्टी आहे. काजोल फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात पॉप्युलर आणि सक्सेसफुल अभिनेत्रीपैकी एक आहे ज्यांनी आपल्या कामाच्या कमिटमेंट्ससोबत कधीच कसली तडजोड केली नाही.

३) प्रियंका चोपडा –

priyanka-chopra

बॉलिवूडपासून ते हॉलिवूड पर्यंत आपली वेगळी ओळख तयार करणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा कमाईच्या बाबतीत सपुरहिट आहे. सध्या प्रियंका चोपडाचे लक्ष हॉलिवूडमधील सिनेमांवर आहे. प्रियंका चोपडाकडे २५० कोटींहून अधिक किंमतीची प्रॉपर्टी आहे.

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

दाभोलकर, पानसरे यांची हत्या म्हणजे मतभेदाचा ‘आवाज’ बंद करण्यासाठी केलेले कृत्य – न्यायालय

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

…तर तुमचही नावं स्मारकं, रस्ते, शाळा, विद्यापीठ, रुग्णालयं, विमानतळांना देता येईल

 

You might also like