बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींनी मुलांसाठी घेतला करिअरमधून ‘ब्रेक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चित्रपटसृष्टीत अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहे ज्यांनी आपल्या करिअरमध्ये आपल्या कामापेक्षा जास्त महत्व आपल्या मुलांच्या पालनपोषणासाठी दिले आहे. जेव्हा करिअर टॉपला होते तेव्हा त्यांनी करिअरपेक्षा मुलांना जास्त प्राधान्य दिले. चला तर मग जाणून घेऊया अशाच टॉप ५ सुपर मॉमबद्दल….

बॉलिवूडची हवाहवाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांनी बॉलिवूडमधून अशावेळी ब्रेक घेतला जेव्हा त्या टॉपच्या अभिनेत्री होत्या. श्रीदेवी यांनी आपल्या करिअरपेक्षा आपल्या मुली जान्हवी आणि खुशी यांना पहिले प्राधान्य दिले. त्यांच्यासाठी श्रीदेवी यांनी आपले करिअर सोडले. त्यांच्यानंतर आता मुलींमध्ये आईची स्टाईल आणि फॅनची झलक दिसते.

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने अचानक लग्न करुन चाहत्यांना चांगलेच आश्चर्यचकित केले होते. माधुरी दीक्षितने डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. त्यानंतर ती अमेरिकेत सेटल झाली. तिला रियान आणि एरिन नावाची दोन मुले आहे. काही दिवस माधुरीने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता. मुले मोठी झाल्यानंतर तिने पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली.

अभिनेत्री कोजोल आणि अजय देवगनचे लग्न १९९९ मध्ये झाले तेव्हा काजल एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. काजलला न्यासा आणि युग नावाचे दोन मुले आहेत. काजलने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, तिला शांती हवी आहे त्यामुळे ती करिअर सोडणार होती.

View this post on Instagram

Au revoir….. Paris!

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

अभिनेत्री जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांच्या जोडीला बॉलिवूडमध्ये खूप पसंत केले जाते. यांचे लग्न ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये झाले. लग्नानंतर जेनेलियाने चित्रपटसृष्टीमधून ब्रेक घेतला आणि मुलांना पुर्ण वेळ देण्याचे ठरविले.

View this post on Instagram

My adorable nephew Avir.. Love him to bits

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

You might also like