home page top 1

‘शारीरिक संबंधा’दरम्यान ‘या’ २ पोजिशन्स महिलांना सर्वाधिक आवडतात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सेक्स लाईफमध्ये अनेकदा कपल नवीन-नवीन गोष्टी ट्राय करताना दिसतात. सेक्स लाईफ मजेदार करण्यासाठी कपल अनेक वेगवेगळ्या पोजिशन ट्राय करत असतात. आज आपण अशा काही सेक्स पोजिशन बद्दल जाणून घेणार आहोत ज्या महिलांना जास्त आवडतात. या पोजिशन्समुळे सेक्सचा दुप्पट आनंद घेऊ शकतात.

1) लोटस पोजिशन – या पोजिशनमध्ये महिला पुरुषाच्या मांडीवर त्याच्याकडे तोंड करून बसतात. महिला पुरुषाच्या दोन्ही बाजूने पाय पसरून बसते. ही पोजिशन इंटीमसी वाढवते. या पोजिशन मध्ये महिला आपल्या मरजीप्रमाणे आनंद घेऊ शकते.

2) वाईड ओपन्ड सेक्स पोजिशन – या पोजिशनमध्ये महिला झोपलेली असते. पुरुष तिच्या समोर बसलेला असतो. महिलेचे दोन्ही पाय त्याच्या दोन्ही बाजूला असतात. पुरुष गुडघ्यावर बसलेला असतो आणि पेनिट्रेट करतो. महिला झोपूनच जास्त कष्ट न घेता सेक्सचा जास्त आनंद घेऊ शकतात.

3) दी लेग्स राईस पोज – या पोजिशनमध्ये महिला पार्टनर पाय उचलून झोपलेल्या असतात. पुरुषाला महिलेल्या गुडघ्यांचा आधार घेतल पेनिट्रेट करायचं असतं. या पोजिशनमुळे पुरुषाला जी स्पॉटवर हिट करण्यासाठी जास्त सोपं जातं.

4) मिशनरी पोज – ही एक कॉमन सेक्स पोजिशन आहे. ही पोज महिलांना जास्त आवडते. या पोजमध्ये पुरुष महिला पार्टनरच्या वर असतो. या पोजमध्ये पुरुषांना पेनिट्रेट करण्यासाठी पुरेशी स्पेस मिळते.

5) सीट वुमन ऑन टॉप – या पोजिशनमध्ये पुरुष खाली असतो आणि महिला वर बसलेल्या असतात. हे वुमन ऑन टॉपचं एक व्हर्जन आहे आणि महिलांनाही ही पोज जास्त आवडते. या पोजमध्ये दोघेही एकमेकांच्या खूप जवळ असतात. या पोजमध्ये महिलांना जास्त आणि मनाप्रमाणे मुव्ह करण्यासाठी संधी असते.

आरोग्यविषयक वृत्त

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

Loading...
You might also like