‘या’ प्रकारचे ‘पॉर्न’ व्हिडीओ महिलांना सर्वाधिक ‘पसंत’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सेक्सशी संबंधित अनेक नवीन नवीन माहिती समोर येत असते. अनेक पुरुष असे आहेत ज्यांना पॉर्न पहायला खूप आवडतं. महिलाही या बाबतीत काही कमी नाहीत. पुरुषांप्रमाणे अनेक महिलांना पॉर्न पाहणं खूप आवडतं. संशोधनातून एक बाब समोर आली आहे. जगातील सर्वात मोठ्या पॉर्न वेबसाईटने महिलांवर पॉर्न संबंधित एक रिसर्च केला आहे. या रिसर्चमधून हा खुलासा झाला आहे की, वेबसाईटवर पॉर्न पाहणाऱ्यांपैकी 24 टक्के महिला आहेत. यात असेही समोर आले आहे की, महिला कोणत्या प्रकारचे पॉर्न पाहतात आणि काय पहायला त्यांना जास्त आवडतं.

या रिसर्चमधून असे समोर आले आहे की, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील अधिकाधिक महिला लेस्बियन पॉर्न पाहतात. त्यांना लेस्बियन पॉर्न जास्त आवडतं. या व्यतिरीक्त सर्वात अधिक आशियाई कॅटेगरीतील पॉर्न व्हिडीओ पाहिले जातात. हा रिसर्च जगभरातून झालेल्या पॉर्न साईटवरील क्लिक्सवर आधारीत आहे. यात समोर आले आहे की, अमेरिकेतील महिलाने एकदा साईट ओपन केल्यानंतर कमीत कमी 11 मिनिट 51 सेकेंड्स वेळ त्या साईटवर घालवतात.

याशिवाय ऑस्ट्रेलियाई महिला 11 मिनिट 4 सेकेंड्स एवढा टाईम पॉर्न साईटवर घालवतात. असेही समोर आले आहे की, पॉर्न साईटवर सर्वाधिक वेळ फिलीपाईन्सच्या महिला घालवतात. त्यांची साईवटवर 14 मिनिट 20 सेकेंड्स एवढा वेळ पॉर्न पाहण्याची नोंद झाली आहे. अनेक पॉर्न साईट्स सध्या बॅन करण्यात आल्या आहेत. तरीही दुसऱ्या वेबसाईट्सवरून ही आकडेवारी समोर आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like