पुण्यातील ३४ ‘HEAVY WEIGHT’ पोलिस कर्मचार्‍यांच्या ‘HQ’ मध्येच बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे पोलीस दलातील ३४ पोलीसांच्या मुदतपुर्व बदल्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखा व शहरातील विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ३४ सहायक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपायांच्या शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. तर या सर्वसाधारण बदल्या असून त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या मुख्यालयातच करण्यात आल्या आहेत असे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी स्पष्ट केल्याने संभ्रम संपला आहे. बदली झालेल्या कर्मचार्‍याच्या नावापुढे त्यांची कोठून कोठे बदली हे नमूद करण्यात आले आहे.

सहायक पोलीस फौजदार
नामदेव दामोदर शेलार (सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा ते मुख्यालय)

पोलीस हवालदार
प्रमोद भगवानराव म्हेत्रे (सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा ते मुख्यालय), नितीन काशीनाथ तरटे (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), संजय ज्ञानेश्वर गिरमे (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), कविता विजय नलावले (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), गितांजली राजेंद्र जाधव (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), राकेश ज्ञानोबा कचरे (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), ज्ञानेश्वर सुदाम देवकर (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), नरेश आनंदराव बलसाने (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), राजाराम चंदनराव घोगरे (सामाजिक सुराक्षा विभाग ते मुख्यालय), रमेश सखाराम लोहकरे (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), ननिता रमेश येळे (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), अनुराधा सुभाष धुमाळ (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), विलास मोहन टोके (कोंढवा ते मुख्यालय), विलास कलूराम ढोले (कोंढवा ते मुख्यालय), ज्ञानेश्वर लक्ष्मण शेलार (अलंकार ते मुख्यालय), प्रविण अत्तरसिंग राजपूत (विश्रांतवाडी ते मुख्यालय), नितीन ज्ञानोबा तेलंगे (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), प्रदिप विजय शेलार (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), सचिन भाऊसाहेब कदम (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), स्वप्नील सुरेश नाईक (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), रेवणसिध्द मधुकर नरोटे (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), रुपाली सुरेश चांदगुडे (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), सप्रिया नितीन शेवाळे (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), तुषार पोपटराव आल्हाट (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), राजेंद्र दामोदर ननावरे (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), किरण दत्तात्रय देशमुख (सिंहगड रोड ते मुख्यालय), संतोष प्रभाकर सावंत (सिंहगड रोड ते मुख्यालय), राजेंद्र दोराजकर (वाहतुक शाखा ते मुख्यालय)

पोलीस शिपाई
संदिप प्रकाश गायकवाड (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुख्यालय), निलेश नामदेव पालवे (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुं मुख्यालय), स्वप्नील जाधव (विमानतळ ते मुख्यालय), सुभाष किसन शिंगटे (विश्रांतवाडी ते मुख्यालय), जयश्री धोंडीराम माने (कोंढवा ते मुख्यालय)

You might also like