पुण्यातील ३४ ‘वजनदार’ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे पोलीस दलातील ३४ पोलीसांच्या मुदतपुर्व बदल्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखा व शहरातील विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ३४ सहायक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपायांच्या बदलीचे आदेश पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिले आहेत. बदली झालेल्या कर्मचार्‍याच्या नावापुढे त्यांची कोठून कोठे बदली हे नमूद करण्यात आले आहे.

सहायक पोलीस फौजदार
नामदेव दामोदर शेलार ( सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा ते शिवाजीनगर)

पोलीस हवालदार
प्रमोद भगवानराव म्हेत्रे ( सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा ते कोथरुड), नितीन काशीनाथ तरटे (सामाजिक सुरक्षा विभाग ते बिबवेवाडी), संजय ज्ञानेश्वर गिरमे (सामाजिक सुरक्षा विभाग ते विश्रांतवाडी), कविता विजय नलावले (सामाजिक सुरक्षा विभाग ते बंडगार्डन), गितांजली राजेंद्र जाधव (सामाजिक सुरक्षा विभाग ते फरासखाना), राकेश ज्ञानोबा कचरे (सामाजिक सुरक्षा विभाग ते भारती विद्यापीठ), ज्ञानेश्वर सुदाम देवकर (सामाजिक सुरक्षा विभाग ते कोथरुड), नरेश आनंदराव बलसाने (सामाजिक सुरक्षा विभाग ते दत्तवाडी), राजाराम चंदनराव घोगरे (सामाजिक सुराक्षा विभाग ते खडकी), रमेश सखाराम लोहकरे (सामाजिक सुरक्षा विभाग ते विमानतळ), ननिता रमेश येळे (सामाजिक सुरक्षा विभाग ते फरासखाना), अनुराधा सुभाष धुमाळ (सामाजिक सुरक्षा विभाग ते भारती विद्यापीठ), विलास मोहन टोके (कोंढवा ते डेक्कन), विलास कलूराम ढोले (कोंढवा ते कोथरुड), ज्ञानेश्वर लक्ष्मण शेलार (अलंकार ते वानवडी), प्रविण अत्तरसिंग राजपूत (विश्रांतवाडी ते वानवडी), नितीन ज्ञानोबा तेलंगे (सामाजिक सुरक्षा विभाग ते खडक), प्रदिप विजय शेलार (सामाजिक सुरक्षा विभाग ते स्वारगेट), सचिन भाऊसाहेब कदम (सामाजिक सुरक्षा विभाग ते डेक्कन), स्वप्नील सुरेश नाईक (सामाजिक सुरक्षा विभाग ते चंदननगर), रेवणसिध्द मधुकर नरोटे (सामाजिक सुरक्षा विभाग ते उत्तमनगर), रुपाली सुरेश चांदगुडे (सामाजिक सुरक्षा विभाग ते मार्केटयार्ड), सप्रिया नितीन शेवाळे (सामाजिक सुरक्षा विभाग ते सहकारनगर), तुषार पोपटराव आल्हाट (सामाजिक सुरक्षा विभाग ते हडपसर), राजेंद्र दामोदर ननावरे (सामाजिक सुरक्षा विभाग ते कोंढवा), किरण दत्तात्रय देशमुख (सिंहगड रोड ते विश्रांतवाडी), संतोष प्रभाकर सावंत (सिंहगड रोड ते खडकी), राजेंद्र दोराजकर (वाहतुक शाखा ते विश्रामबाग)

पोलीस शिपाई
संदिप प्रकाश गायकवाड (सामाजिक सुरक्षा विभाग ते चंदननगर), निलेश नामदेव पालवे (सामाजिक सुरक्षा विभाग ते मुंढवा), स्वप्नील जाधव (विमानतळ ते वानवडी), सुभाष किसन शिंगटे (विश्रांतवाडी ते भारती विद्यापीठ), जयश्री धोंडीराम माने (कोंढवा ते स्वारगेट)