‘या’ अभिनेत्रीच्या हेयर ड्रेसरला सेक्स स्कॅण्डलप्रकरणी अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

एका अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्या हेअर ड्रेसरला खार पोलिसांनी अटक केली आहे. तो दक्षिण आफ्रिकेचा नागरिक असून ब्रॅडन आल्स्टर डिगी (४२) असे या हेअर ड्रेसरचे नाव आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’54232e10-c3c7-11e8-88ee-17c2f0210bc4′]

या बाबत अधिक माहिती अशी की,गेल्या काही वर्षा पासून अभिनेत्री कंगना रणौत हिचा हेअर ड्रेसर म्हणून काम करत असणारा दक्षिण आफ्रिकेचा ब्रॅडन आल्स्टर डिगी याला, रायगड येथील चित्रपटाच्या सेटवर अल्पवयीन मुलासाेबत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खार पोलिसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत डिगी यास अटक केली असून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5e840b01-c3c7-11e8-ada6-99688fe84650′]

काय आहे पाेस्काे कायदा…
पोक्सो हा शब्द इंग्रजी मधून आहे, याचा अर्थ प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स एक्ट २०१२ ,हा कायदा लैंगिक शोषण होणाऱ्या लहान मुलांच्या सौरक्षनाच्या अधिनियम २०१२, या कायद्याच्या अंतर्गत नाबालिग मुलां सोबत होणारे लैंगिक शोषण या गुन्ह्यात ही कार्यवाही केली जाते.

‘त्या’ वक्तव्याचे पवारांनी स्पष्टीकरण का दिले नाही ?
पोलिओच्या लसीतच पोलिओ व्हायरस; महाराष्ट्रात हायअलर्ट