#Viral : पतीच्या वाढदिवशी ‘या’ अभिनेत्रीची इमोशनल पोस्ट, शेअर केले इंटिमेट फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री डव कॅमरॉनने आपल्या पतीच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे काही इंटिमेट फोटो शेअर केले आहेत. हे फोटो डवने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यंदाचा वाढदिवस हा डवच्या पार्टनरचा 24 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने डवने इन्स्टाग्रामवर खासगी फोटो शेअर केले आहेत. त्यातील काही फोटोंमध्ये डवचा पार्टनर तिला किस करतानाही दिसत आहे. दोघेही खूप खुश दिसत आहे.

https://www.instagram.com/p/Bwi69IlHpk_/?utm_source=ig_embed

डवने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना रोमँटीक मेसेजही लिहिला आहे. आपल्या मेसेजमध्ये डव म्हणते की, “हा 24 वा वाढदिवस माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण आहे.”

https://www.instagram.com/p/BwI64m9nVng/?utm_source=ig_embed

डवने पुढे लिहिले आहे की, “तू आणि मी समोर-समोर बसून इंडियन फूड खात खात पूर्ण दिवस रोलर कोस्टर राईड करत एन्जॉय केलं आहे.

https://www.instagram.com/p/BwQwooVnJzs/?utm_source=ig_embed

आपण एकमेकांना खूपदा इरिटेटही केलं आहे. परंतु तरीही तू मला खूपच प्रिय आहेस.

https://www.instagram.com/p/Bv-CQQ_H4mi/?utm_source=ig_embed

पुढे खूपच रोमँटीक अंदाजात डव म्हणते की, “तू माझ्या उघड्या पायांवर किस करत होतास, जसं तू नेहमीच करतोस.

https://www.instagram.com/p/BvkA9PKnIaa/?utm_source=ig_embed

तुझ्यावरील माझं प्रेम दिवसेंदिवस वाढतच आहे. मला यावर विश्वासही होत नाहीये.

https://www.instagram.com/p/BuNTOmeHKWj/?utm_source=ig_embed

तु माझ्यासाठी एक जग आहेस. माझ्या जीवनातील सर्वात चांगला माणूस कोणी असेल तर तो तू आहेस. शिवाय हे सर्व मी तुला गेल्या तीन वर्षात अनेकदा बोलून दाखवलं आहे.

https://www.instagram.com/p/BtcCj-9HIlq/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BszzLILnxNp/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BszzIQIHR7M/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/Bsyj5XEn7Ar/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/Bsyj5XEn7Ar/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BukEumQn9ZO/