गोरा रंग मिळवण्यासाठी दीपिकासह ‘या’ बड्या अभिनेत्रींनी केली स्किन लाईटनिंग ट्रीटमेंट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- यात काहीच शंका नाही की, भारतीयांना गोऱ्या रंगाचे खूपच आकर्षण आहे. सर्वात जास्त बॉलिवूडमध्ये याची क्रेझ पाहायला मिळते. या अभिनेत्री गोरे होण्यासाठी काय काय करतील हे काही सांगता येत नाही. अनेकजण औषधांचा वापर करतात तर, काहीजण स्किन लाईटनिंग ट्रीटमेंटदेखील करतात. समोर आलेल्या वृत्तांनुसार, गेल्या काही दिवसांपासून काजोल, दीपिका पादुकोण, प्रियंका चोपडा आणि अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांनी गोरे होण्यासाठी स्किन लाईटनिंग ट्रीटमेंट केली आहे.

काय आहे स्किन लाईटनिंग ट्रीटमेंट ?
मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रीटमेंटने स्किनचा कलर आणखी गोरा होण्यास मदत होते. या ट्रीटमध्ये ब्लीचिंग एजंट, हायड्रोक्वीनाईनचा वापर होतो. याच्या वापराने स्किनच्या डार्कनेसला जबाबदार असणाऱ्या मेलॅनिनला कमी केलं जातं. यामुळे स्किनचा रंग आणखी गोरा होतो. याचा वापर एकाच वेळी पूर्ण शरीरावर केला जात नाही. काही बैठकीत याला शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर अप्लाय केलं जातं.

या बॉलिवूड अभिनेत्रींनी केली आहे स्किन लाईटनिंग ट्रीटमेंट
या यादीत बॉलिवूडच्या एकापेक्षा एक अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. ज्यात दीपिका पादुकोण, प्रियंका चोपडा, बिपाशा बसु, चित्रांगदा सिंग, शिल्पा शेट्टी, काजोल, मौनी रॉय, रेखा, श्रीदेवी, हेमा मालिनी, या अभिनेत्रींची नावे आहेत. या नावांची माहिती आपण घेणार आहोत.

1. दीपिका पादुकोण

2. प्रियंका चोपडा


3. बिपाशा बसु

4. चित्रांगदा सिंग

5. शिल्पा शेट्टी

6. काजोल

7. मौनी रॉय

8. रेखा

9. हेमा मालिनी