दोन पत्नीसोबत राहतो ‘हा’ मोठा सिंगर, ज्याचे आहेत लाखो ‘फॅन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड एक अशी जागा आहे जिथे आपल्याला सर्व प्रकारचे कलाकार भेटतात. त्याचबरोबर असेही काही कलाकार आहेत जे लग्न न करता अनेक वर्षे एकत्र राहतात. यामध्ये एक प्रसिद्ध सिंगर पण सामील आहे. या प्रसिद्ध सिंगरला आपण चांगलेच ओळखता. बॉलिवूडचा हा प्रसिद्ध सिंगर चक्क आपल्या दोन पत्नीसोबत एकाच घरात राहतो. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. पण खरा धक्का तुम्हाला त्या सिंगरचे नाव ऐकल्यावर कळेल कारण या सिंगरचे सगळे गाणे प्रसिद्ध झाले आहे आणि सगळ्यांना त्याचे गाणे खूप आवडतात. त्यामुळे आपण त्या सिंगरला चांगलेच ओळखता…

View this post on Instagram

Selfie toh banti hai!

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on

View this post on Instagram

Togetherness is bliss!

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on

या प्रसिद्ध सिंगरचे नाव आहे हिमेश रेशमिया. हिमेशने आपल्या लॉंग टाइम गर्लफ्रेंसोबत लग्न केले आहे. त्याचबरोबर २००७ मध्ये त्याने आपली पत्नी कोमलसोबत लग्न केले होते. यांना स्वयं नावाचा एक मुलगा आहे. हिमेशने आपल्या २२ वर्षाच्या नात्याचा शेवट केला आहे. त्याने त्याच्या पत्नासोबत घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केले आहे. त्याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सोनिया कपूर आहे.

हिमेश रेशमियाची पहिली पत्नी कोमलचे म्हणणे आहे की, आम्ही एकमेकांच्या इच्छेने वेगळे झालो आहोत. त्यामुळे आमच्या वेगळे होण्याचे कारण सोनिया नाही. यासाठी तिला जबाबदार ठरवू नका. ती नेहमीच हिमेशचा हिस्सा आहे आणि राहिल. सगळ्यात आश्चर्याची ही गोष्ट आहे की, हिमेशच्या दोन्ही पत्नी एकाच बिल्डिंगमध्ये राहतात. हिमेश लोखंडवालाच्या बिल्डिंगमध्ये ३५ व्या फ्लोअरला राहतो व त्याची पहिली पत्नी ३६ व्या फ्लोअरला राहते.

सिनेजगत

Video : छोटया पडद्यावरील ‘हॉट’ अभिनेत्री निया शर्माची ‘सोशल’वर धुमाकूळ

अभिनेता हृतिक रोशन पेक्षाही त्याची ६४ वर्षाची आई फिटनेस ‘सजग’ ; पहा फोटो, व्हिडिओ

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like