#Video : कोण आहे ‘ही’ मुलगी ? जिचा बोल्ड व्हिडिओ तेजीने होतोय व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मिडियावर काही काही व्हिडिओ सतत व्हायरल होत राहतात. सध्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर खूप तेजीने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी वनपीस घालून डान्स करताना दिसत आहे.

https://youtu.be/rlCx_aL4qtA

या व्हिडिओमध्ये मुलीचा चेहरा दिसत नाही. तिने ३७ सेकेंदचा बोल्ड व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ लोक पाहून वेडे झाले आहे. या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे.हा व्हिडिओ खूप जूना आहे तरी देखील व्हिडिओ सोशल मिडियावर तेजीने व्हायरल होत आहे.

या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले आहे.पुर्ण व्हिडिओमध्ये या मुलीचा चेहरा दिसत नाही. व्हिडिओ पाहून लोकांना उत्सुकता लागली आहे की, ही मुलगी नेमकी कोण असेल ? जी खूप सुंदर डान्स करत आहे.