काय सांगता ! होय, या मुलीनं घेतला चक्‍क अजगराकडून ‘मसाज’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्ही अनेक प्रकारची मसाज ऐकली असेल परंतु महाकाय सापांकडून मसाज केल्याचे ऐकले कधी आहे का ? अजगराकडून कोणी मसाज केल्याचे कधी ऐकले आहे का ? सापाचं नाव ऐकलं तरी काळजात धस्स होतं. अशात एक मुलगी चक्का सापांमध्ये झोपून त्यांच्याकडून मसाज करून घेताना दिसत आहे. हे साप काही लहान साप नाही तर चक्क अजगर आहेत.

एक मुलगी चक्क दोन अजगरांमध्ये झोपली आहे आणि दोन महाकाय अजगर तिच्या अंगावर सरपटत आहे. असं वाटत आहे जणू ही मुलगी अजगरांसोबत रोमँस करत आहे. जगात असे अनेक देश आहेत जिथे सापांकडून मसाज करण्याचा ट्रेंड जोरात सुरु आहे. नुकताच फिलीपाईंसच्या सेबु शहरातून अजगराकडून मसाज करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, मुलगी दोन अजगरांमध्ये झोपली आहे आणि मसाज करून घेत आहे. सुरुवातीला ती घाबरल्याचे दिसत आहे. परंतु मसाज सेंटरच्या मॅनेजरने तिला समजावल्यानंतर ती एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत आहे.

सदर मुलीचं नाव सनशाईन आहे. मॅनेजरच्या सांगण्यावरून सनशाईन अजगरांकडून मसाज करण्यासाठी तयार झाली. सुरुवातीला ती प्रचंड घाबरली आहे. परंतु काही वेळाने ती एन्जॉय करताना दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सदर दोन्ही अजगर 250 किलो वजनाचे आहे.

 

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या