Video : टीव्हीची ‘नागिन’ सुरभि ज्योतिचा ‘तो’ हाॅट व्हिडीओ व्हयरल…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही नागिन सुरभि ज्योति कर्लसवरील चर्चित शो नागिन 3 मध्ये लिड रोल मध्ये दिसली आहे. सुरभि याआधीही अनेक टीव्ही शो मध्ये झळकली आहे. कुबूल है या प्रसिद्ध मालिकेतही दिसली आहे. कुबूल है या मालिकेत सुरभि करण सिंह ग्रोवर आणि करणवीर बोहरा यांच्यासोबत दिसली होती. सुरभि सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सुरभि नेहमीच तिचे हॉट, बोल्ड आणि सेक्सी फोटो चाहत्यांसाठी नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो नेहमीच सोशलवर व्हायरल होताना दिसत असतात. त्यामुळे सुरभि अनेकदा चर्चेत आली आहे.

नेहमीप्रमाणे सुरभी आताही सोशलवर चर्चेत आल्याचे दिसत आहे. त्याचे खास कारणही आहे. सुरभिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुरभिने वेगवेगळे ड्रेस घातलेले दिसत आहेत. असे समजत आहे की, सुरभिचा हा व्हिडीओ एका फोटोशुटचा आहे. ज्यात सुरभी रिलायन्स ट्रेंड स्टोरचा प्रचार करताना दिसत आहे. व्हिडीओत सुरभिने ट्रेडिंग असणाऱ्या ब्रँडचे वेगवेगळे आऊटफिट केल्याचे दिसत आहे. वेगवेगळ्या ड्रेस मध्ये वेगवेगळ्या आणि सेक्सी पोज देणारी सुरभि खूपच सुंदर दिसत आहे. सुरभिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज चांगलाच आवडल्याचेही दिसत आहे.