‘सुंदर की भयानक’ ! १९८१ फूट उंचीवरील दरडीवर बनणार ‘अलिशान’ हॉटेल

ओस्ले : वृत्तसंस्था – एक तुर्की डिजाईन स्टुडिओ असा व्हिडीओ तयार करत आहे जो व्हिडीओ पाहून तुमचा श्वास थांबेल. आर्किटेक्ट स्टूडियो हयारी अटकने दक्षिण नॉर्वेत १९८१ फूट उंचीवर एका दगडावर हॉटेल बनवण्याचे ठरवले आहे. एका अहवालानुसार, या हॉटेलवर जाऊन तुम्ही मोठमोठ्या डोंगरांवरील निसर्गरम्य परिसराचे दर्शन घेऊ शकता. या हॉटेलच्या खाली तीन मजले देखील असणार आहेत. प्रत्येक मजल्यावर एक बाल्कनी असेल. या बाल्कनीतून नॉर्वेच्या निसर्गाचे सौंदर्याचे दर्शन घडेल.

खूबसूरत या डरावना: 1981 फीट की ऊंचाई पर झूलती चट्टान पर बनेगा होटल

हॉटेलच्या सर्वात खालील भागात स्विमिंग पुलदेखील असेल. निसर्गामध्ये तयार करण्यात येणारा हा स्विमिंग पूल एका वेगळ्याच अंदाजात पहायला मिळेल. पल्पित रॉक आतापर्यंतच्या सर्वात साहसी जागांपैकी एक आहे. हॉटेलच्या मालकाने सांगितले की, एके दिवशी माझ्या मित्राने मला नॉर्वे ट्रीपच्या दरम्यान काढलेला फोटो पाठवला. हा फोटो एक मोठ्या डोंगराच्या कड्यावरून घेण्यात आला होता. तेव्हाच मी त्या ठिकाणी राहण्याचे स्वप्न बघितले.

खूबसूरत या डरावना: 1981 फीट की ऊंचाई पर झूलती चट्टान पर बनेगा होटल

परंतु अजून या प्रकल्पाला मान्यता मिळालेली नाही. हे एकमेव हॉटेल आहे ज्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण स्विमिंग पूल असणार आहे.

खूबसूरत या डरावना: 1981 फीट की ऊंचाई पर झूलती चट्टान पर बनेगा होटल

आरोग्यविषयक वृत्त –