‘या’ मॉडेलचे ‘तसले’ फोटो वाढवताहेत इंटरनेटवरचं ‘तापमान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एका अमेरिकन मॉडेलचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. अ‍ॅना चेरी असे या मॉडेलचे नाव आहे. अ‍ॅना चेरी ही एक अमेरिकरन मॉडेल असून तिच्या फोटोंमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. अ‍ॅना चेरीचे अनेक चाहते आहेत. तिला अनेक चाहते इन्स्टाग्रामला फॉलो करतात.

https://www.instagram.com/p/BxkeG9On11A/

 

अ‍ॅना चेरीचे अनेक फोटो समोर आले आहेत ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. एका फोटोत अ‍ॅनाने पिंक कलरची बिकिनी घातल्याचे दिसत आहे. तिचे इतरही अनेक फोटो समोर आले आहेत. एका फोटोत ती लाल रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. अ‍ॅनाचे काही टॉपलेस फोटोही समोर येताना दिसत आहेत. त्यात ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे.

 

अ‍ॅनाचे इंस्टाग्रामवर तब्बल 12 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. तिच्या ब्राऊन डोळ्यांचे आणि केसांचे अनेक लोक दीवाने आहेत. ती तिच्या बिंधास्तपणासाठी ओळखली जाते. बोल्डनेससाठी आणि हॉट फोटोंसाठी अना नेहमीच सोशलवर चर्चेत असते.

https://www.instagram.com/p/BxfVPvhHkiN/


कोण आहे अना चेरी ?

अना चेरी एक अमेरिकन मॉडेल आणि सोशल मीडिया व्यक्तिमत्व आहे. तिने मोस्कोवा अंडरवेअर, अल्टीमेट आर्म रेसलिंग लीग, मॉन्स्टर एनर्जी आणि के अँड एन फिल्टर्स यासारख्या प्रसिद्ध कंपन्यांसोबत काम केले आहे. याव्यतिरिक्त, अ‍ॅना श्रेडझ आणि प्लेबॉयची प्रसिद्ध ब्रँड अँबेसेडर आहे. याव्यतिरिक्त, ती आठवड्याची मॅक्सिम इंस्टाग्राम गर्ल म्हणून दिसून आली आहे.

https://www.instagram.com/p/BxVB1wsH1US/

https://www.instagram.com/p/BxP0bytH9-Y/

https://www.instagram.com/p/BxOk9aeHhKX/

https://www.instagram.com/p/BxOk9aeHhKX/

https://www.instagram.com/p/BwYhfZUnCaL/

https://www.instagram.com/p/BvURFFwHSse/

https://www.instagram.com/p/BtodQ7knlJ6/