सावधान ! १००० हून अधिक अ‍ॅप चोरी करतात तुमच्या मोबाईलमधील डाटा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही अ‍ॅण्ड्राइड मोबाईल वापरत असाल तर तुम्हाला अनेक अ‍ॅपने डाऊनलोड केल्यावर मोबाईलमधील डाटा वापरण्याची परवानगी मागितली असेल. ही परवानगी यासाठी मागितली जाते जेणे करुन तुम्ही अ‍ॅपला चांगल्या प्रकारे वापरु शकालं. यावर रिसर्च करणाऱ्या एका ग्रुपने सांगितले आहे की डाटा वापरण्याची परवानगी मिळाली नाही तरी असे अनेक अ‍ॅप आहेत जे आपल्या डाटाच्या एक्सेस मिळवतात. तुमचे लोकेशन देखील हे अ‍ॅप मिळवू शकतात.

१००० पेक्षा आधिक अ‍ॅप परवानगी न घेता करतात तुमच्या डाटाचा वापर –
अ‍ॅड्राईड युजर जो पर्यंत डेवलपर्सला डाटा एक्सेस करण्यासाठी परवानगी देत नाही तोपर्यत यूजर्सची डाटा डेवलपर्स करु शकत नाही. एक रिपोर्ट नुसार इंटरनॅशनल कंप्युटर सायंस इंस्टिट्यूट च्या एक रिसर्च टीमने सांगितले की, १३२५ अ‍ॅप असे आहेत, जे या नियंत्रणाचा भंग करतात. ही माहिती ८८००० अ‍ॅप चा अभ्यास केल्यानंतर समोर आली. विविध प्रकारे ही परवानगी नसलेले डेवलपर्स आपला डाटा एक्सेस करत आहेत.

रिसर्च नुसार, काही flagged अ‍ॅप यूजर्स ला ट्रक करण्यासाठी फोटो मेटाडाटा, Geo लोकेशन चा वापर केला जातो. shutterfly, पॉप्युलर फोटो एडिटिंग अ‍ॅप, या प्रकारे वापर करताना दिसले आहेत. फोटो आणि GPS यूजर कॉर्डिनेटर्सला अक्सेस करुन हे आपल्या सर्वर्स वर डाटा ट्रॉस्टमिट करतात. असे असले तरी या कंपन्यानी या दाव्याला खोटे सांगितले आहे आणि अवैधपणे डाटाचा वापर करत नाही.

आरोग्यविषयक वृत्त-

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर