पिंपरीत शिवसेनेच्या पक्ष संघटकास धमकीचा फोन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी येथील शिवसेना पक्षाचे संघटक असणारे माधव मुळे यांना धमकीचा फोन आला आहे. याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

मुळे हे पिंपरी मध्ये होते. त्यावेळी त्यांना एकाचा फोन आला. तुम्ही कुठे आहात माझे एक काम आहे. यावर मुळे यांनी तुम्ही कार्यालयात या असे सांगितले. त्यावेळी तुमच्याकडे पण आम्हाला बघायचे असून तुम्हाला लय मस्ती आली आहे, असे म्हणत धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत मुळे यांनी पिंपरी पोलिसांकडे तक्रार दिली असून पिंपरी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी