चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३ गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून तडीपार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – गंभीर स्वरुपाचे गुन्हे असलेल्या चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. गणेश ऊर्फ गणी रामचंद्र नाणेकर (वय २५), चैतन्य बाळासाहेब सातपुते (वय २१, दोघेही रा. नाणेकरवाडी, चाकण, ता.खेड, जि.पुणे ) व संतोष ज्ञानेश्वर मांडेकर (वय ४०, रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) अशी तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

त्यांच्यावर बेकायदा गर्दी, हाणामारी, जबर दुखापत, अपहरण, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, सार्वजनिक संपत्तीची हानी, रास्ता रोको आंदोलन आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या तिघांनाही पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

याबरोबरच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आणखी काही गुन्हेगारांवर तडीपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून त्यांच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

You might also like