तीन पोलिस निरीक्षक, सात सहायक निरीक्षक, 26 उपनिरीक्षकांच्या बदल्या 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिस दलात अनेक बदल करण्यात आले आहेत. शनिवारी पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण पोलिस दलातील तीन पोलिस निरीक्षक, सात सहायक निरीक्षक आणि 27 उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

राम धोडिंराम मोरे (नियंत्रण कक्ष ते जिल्हा विशेष शाखा), कृष्णदेव कल्पना खराडे  (नियंत्रण कक्ष ते कल्याण शाखा), यशवंत कृष्णा नलावडे  (नियंत्रण कक्ष ते जुन्नर पोलिस ठाणे) या तीन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. तर सहायक निरीक्षक दत्तात्रय दराडे  (नियंत्रण कक्ष ते नियंत्रण कक्ष ), प्रशांत पवार  (नियंत्रण कक्ष ते बीडीएस पथक), कुंदा गावडे  (नियंत्रण कक्ष ते लोणावला शहर),  गणेश लोकरे  (नियंत्रण कक्ष ते इंदापूर), नितिन नम (बीडीएस ते वडगाव मावळ), अतुल भोस (कल्याण शाखा ते वाचक अपोअ), निलेश बडाख (आरसीपी ते खेड) यांची बदली करण्यात आली आहे.

उपनिरीक्षक सचिन पत्रे  (नियंत्रण कक्ष ते बारामती तालुका), बाळू जाधव (नियंत्रण कक्ष ते वाचक दौंड), राजू राठोड (नियंत्रण कक्ष ते राजगड), विक्रम गायकवाड (नियंत्रण कक्ष ते खेड), देवकाते (नियंत्रण कक्ष ते वडगाव निंबाळकर), राहूल गोंधे (नियंत्रण कक्ष ते नारायणगाव), संजयकुमार धोत्रे (नियंत्रण कक्ष ते वालचंदनगर), सदाशिव जगताप (नियंत्रण कक्ष ते जुन्नर), संदीप बोरकर (नियंत्रण कक्ष ते घोडेगाव), रोहित गभाले (नियंत्रण कक्ष ते आळेफाटा), मृगदीप गायकवाड (नियंत्रण कक्ष ते लोणावला शहर), दिपक भांडवलकर (नियंत्रण कक्ष ते नियत्रंक कक्ष), छाया बोरकर (नियंत्रण कक्ष ते नियत्रंक कक्ष), प्रकाश शितोळे (नियंत्रण कक्ष ते वाचक लोणावळा), शशिकांत भोसले (नियंत्रण कक्ष ते वेल्हा), अनिल लवटे (नियंत्रण कक्ष ते पौड), नितिन मोहिते (नियंत्रण कक्ष ते वडगाव मावळ), महेश मोहिते (नियंत्रण कक्ष ते पौड), राहूल वरुटे (नियंत्रण कक्ष ते लोनावळा शहर), महेश मुंढे (नियंत्रण कक्ष ते स्थानिक गुन्हे शाखा), तेजस मोहिते (नियंत्रण कक्ष ते दौंड), शुभांगी होळकर (सीसीटीएनएस  ते लोणावळा शहर), सतीश अस्वर (स्थानिक गुन्हे ते बारामती शहर), शामराव मदने (अपोअ पुणे ते वाचक हवेली विभाग), रामचंद्र घाडगे (वाचक दौंड ते वाचक भोर विभाग) आणि श्रीनिवास सावंत  (जीविसा-पारपत्र ते सासवड पोलिस ठाणे) आशा बदल्या करण्यात आल्या आहेत.