तुर्भे MIDCमध्ये ३ कामगारांची हत्या

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावात भंगाराच्या गोदामात ३ कामगारांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला आहे. गोदामातील भंगाराच्या चोरीच्या उद्देशाने त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार दिसून येत आहे.

या तीनही कामगारांच्या डोक्यात जड वस्तू घालून तसेच चाकूने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचे मृतदेह त्याच ठिकाणी लपवून ठेवण्यात आले होते. शनिवारी सकाळी गोदाम उघडण्यात आले. तेव्हा हा प्रकार लक्षात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

‘मुतखडा’ या भयंकर आजारासाठी ‘तुळस’ वरदानच, जाणून घ्या

‘फिश पेडिक्यूर’चे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ ५ फायदे

‘शरीराच्या शुध्दीसाठी आणि मनाच्या सात्विकतेसाठी’ उपवास गरजेचा

‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा !

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like