ऋतिकचा ‘हा’ जुना फोटो व्हायरल ; सोबत असलेली ‘ती’ लहान मुलगी आजची टॉपची अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन आणि अभिनेत्री आलिया भट्टचे लहानपणीचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पार्टीमधला असल्याचे दिसत आहे. या सुंदर फोटोला पाहून हे कोण असतील हे समजणे फार मजेशीर ठरणार आहे.

निर्माता अनु रंजनने इन्स्टाग्रावर या फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी कॅप्शन देखील दिले आहे. त्यानी लिहले की, ‘हा खूपच सुंदर फोटो आहे.’ या फोटोत आलियाची बहिण शाहिन भट्ट व तिच्या सोबत अनुच्या दोन मुली आकांक्षा आणि अनुष्का पण आहेत. फोटोत ऋतिकने पांढऱ्या कलरचा टी-शर्ट आणि ब्लू जीन्स घातली आहे. आणि आलिया भट्टने व्हाईट ड्रेस व सोबत मॅचिंग हेयर बॅंड लावला आहे.

शाहिनने या फोटोला कमेंट करुन लिहले की, ‘काय अनु आंटी काय’ यावर अनुने उत्तर दिले की, ‘मी अजूनही तेवढीच छान आहे.’ काही सोशल मिडिया युजर्सने लिहले की, ‘ऋतिक खूपच हॅंडसम आहे. फोटोत सगळेच छान दिसत आहे. ‘

बॉलिवूडच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आलिया सध्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारी करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर कपूर, अमिताभ बच्चन सुद्धा काम करणार आहे.

सिने जगत –

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका धक्‍कादायक वळणावर ; ‘चालतय की’ म्हणणारा राणा’दा’ ची ‘एक्झिट’

‘बेबी डॉल’ सनी लिओनी सुरू करणार ‘हा’ नवा ‘उद्योग’ !

#Video : ‘हे’ बॉलिवूडचे सुपरस्टार मिडिया समोर लपवितात ‘चेहरा’

Loading...
You might also like