अभिनेत्री ऐश्‍वर्या राय हिच्यासह ‘या’ ४ अभिनेत्रींचे क्रिकेट खेळतानाचे फोटो ‘सुसाट’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – सध्या वर्ल्ड कप चालू आहे. भारताची टिम सेमीफाइनलमध्ये आहे. नेहमी आपल्या आवडत्या क्रिकेटर्सची बॅटिंग करतानाचा फोटो आपण पाहतो पण आपल्या काळात प्रसिद्ध अभिनेत्रींना क्रिकेट खेळतानाचे फोटो फार कमी प्रमाणात दिसून येतात. काही अभिनेत्रींची क्रिकेट खेळताना फोटो व्हायरल झाले होते. जर तुम्ही या अभिनेत्रींना क्रिकेट खेळताना पाहिले नसेल तर तर तुम्ही त्यांची सविस्तर माहिती व फोटो पाहू शकता.

सगळ्यात पहिले पहा ऐश्वर्या राय बच्चनचा फोटो

cricket aishvarya

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने ‘हमारा दिल आपके पास है’ या चित्रपटामध्ये तिने अभिनेता अनिल कपूरसोबत काम केले होते. फोटोमध्ये ऐश्वर्या रायने साडी नेसून क्रिकेट खेळत आहे. तिच्या साध्या भोळेपणावर चाहते वेडे झाले होते.

माधुरी दिक्षितचा क्रिकेट खेळतानाचा फोटो

cricket madhuri

अभिनेत्री माधुरी दिक्षितने सलमान खानसोबत चित्रपट ‘हम आपके हैं कौन’ मध्ये काम केले होते. या चित्रपटामध्ये माधुरी क्रिकेट खेळताना दिसत आहे. हा चित्रपट सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे.

राणी मुखर्जीचा क्रिकेट खेळतानाचा फोटो

cricket rani

‘दिल बोले हड़िप्पा’ मध्ये राणी मुखर्जीला आपण क्रिकेट खेळताना पाहिले आहे. यामध्ये राणी मुखर्जीचा वेगळ्या अंदाजातील लुक चाहत्यांना पाहिला मिळाला.

प्रिती जिंटा
चा क्रिकेट खेळतानाचा फोटो

cricket prity

प्रिती जिंटा आपल्या क्रिकेट टिमला प्रोत्साहन देताना दिसत आहे पण तुम्ही कधी तिला क्रिकेट खेळताना पाहिले का ? नसेल पाहिले तर फोटोत पहा.

रंगांचा मानवी जीवनावर पडतो सखोल प्रभाव, जाणून घ्या सत्य

तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय आहे का ? मग हे नक्की वाचा

आता स्वतःहूनच नष्ट होतील ‘कर्करोगाच्या’ पेशी

प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होण्यासाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण – नामदेवराव जाधव

वंचित बहुजन आघाडीला खिंडार, लक्ष्मण मानेंनी केले गंभीर आरोप