दिशा पाटनीच्या बर्थ डे पार्टीत ‘तशा’ अवतारात आला टायगर श्रॉफ ; फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनत्री दिशा पटानीचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. ती बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत डिनर डेटला गेली होती. दिशा पटानीने एनिमल प्रिंटेल क्रॉप टॉप व रिप्ड जीन्स घातली होती. दिशा त्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत होती. तिच्या वाढदिवसाला टायगर सुद्धा आला होता. तुम्हाला असे वाटेल की, टायगर आपल्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाला मस्त कपडे घालून एन्ट्री करेन. पण असे काही झाले नाही. त्याने चक्क दिशाच्या वाढदिवसाला ब्लॅक बनियान घातले होते. त्याच्या अशा अवतारातील फोटो सगळीकडे व्हायरल झाले आहेत.

https://www.instagram.com/p/Byrlc5PHmEF/

त्याच्या चाहत्यांना त्याचा हा लुक पाहून आश्चर्य वाटले. सोशल मिडियावर लोकांनी लिहले की, ‘टायगर तु कोणत्या जिम किंव्हा फिटनेस वर्कशॉपमध्ये नसून बर्थडे पार्टीला आला आहे. मग असा लुक का केला आहेस ? दिशाच्या बर्थडे पार्टीला तिचा परिवार आणि फ्रेंड्स आले होते. दिशाच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

https://www.instagram.com/p/ByqNsOxnVKm/

टायगरने आपल्या गर्लफ्रेंडसोबत एक डान्स व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. व्हिडिओसोबत टायगरने जास्त काही लिहले नाही. त्याने फक्त लिहले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’. या व्हिडिओला आत्तापर्यंत ३.४ लाख लोकांनी पाहिले आहे.

सिने जगत –

‘या’ आहेत बॉलिवूडच्या टॉप ‘५’अ‍ॅक्ट्रेस ज्यांना तुम्ही ओळखू शकणार नाहीत

अखेर अमिताभ बच्चन यांचे ‘ते’ वचनही झाले पूर्ण !

#Video : कटरीना हिल्स घालून ‘हुस्न परचम’ गाण्यावर लावते ठुमका…

सलमान खान म्हणतो, ‘हे’ वय लग्नासाठी एकदम ‘सही’

Loading...
You might also like