टायगरनं दिली बहिणीच्या बिकिनी फोटोवर ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुला-मुलींना जास्त पसंत केले जात आहे. या स्टारकिड्समध्ये बरेच असे स्टारकिड्स आहे, हे चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरतात. यामध्ये नाव आहे ते म्हणजे प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ ची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ. सध्या ती सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय बनली आहे. तिची चर्चा सोशल मीडियावर बऱ्याचदा रंगते. अलिकडेच कृष्णाने तिचा बिकनी मधील फोटो शेअर केला होता. त्या फोटोवर अनेकांचे लक्ष गेले होते. आता या फोटोला टायगर श्रॉफने दिलेल्या कमेंटमुळे पुन्हा एकदा अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.

https://www.instagram.com/p/B6sNxJ-AHwj/

https://www.instagram.com/p/BT_bSyTjqyJ/

टायगरने आपल्या बहिणीच्या बिकनीवरील फोटो पाहिल्यानंतर तोंड वाकडे केले आहे. त्याच्या कमेंटमुळे असा अंदाज लावला जात आहे की, टागरला आपल्या बहिणीचा फोटो आवडला नाही.

https://www.instagram.com/p/B23kzEUAdU2/

गेल्या काही दिवसापासून कृष्णा सतत तिच्या प्रियकरामुळे चर्चेत येत असते. कृष्णा इबानला डेट करत असून बऱ्याच वर्षांपासून ते ऐकमेकांना ओळखतात. विशष म्हणजे टायगर आणि इबान एकमेकांचे मित्र आहे. कृष्णा सध्या तिच्या प्रियकरासोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. तिने त्यांचे फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले आहे. त्यातीलच बिकिनीमधील एक फोटो तिने शेअर केला होता. हा फोटो पाहून अनेकांनी तिचे कौतुक केलं तर काहींना तिचा हा अंदाज न पटल्याचेही सांगितले आहे. मात्र या साऱ्यात लक्ष वेधून घेतले ते म्हणजे टायगर श्रॉफच्या कमेंटने.

https://www.instagram.com/p/BdPp96UnFZu/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !