‘लव्हबर्ड’ दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ स्पॉट झाले ‘अशा’ अवतारात

मुंबई : पोलीसनामा ऑनालाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी या दोघांनी भलेही आत्तापर्यंत त्यांच्या रिलेशनला स्विकारले नाही पण हे कपल नेहमी सोबत दिसून येतात. दोघांनाही ऐकमेकांचा सहवास पसंत आहे.

नुकतेच दोघांना मुंबईच्या एका हॉटेलमध्ये स्पॉट केले गेले. त्यावेळी दोघे खूपच नॉरमल दिसून आले. दिशा रेड कलरच्या शॉर्ट्समध्ये दिसून आली. यासोबतच तिने व्हाईट कलकरचा शर्ट घातला होता.

टाइगर श्रॉफ संग डेट पर निकलीं दिशा पाटनी, दोनों इस अंदाज में आए नजर

दिशाच्या या लुकमुळे असे वाटत होते की, ती जिमला जाण्यासाठी निघाली आहे. यासोबतच तिने ब्लॅक कलरची शूज घातले होते. दिशाचा हा लुक खूपच व्हायरल होत आहे. दिशाने नुकतीच ‘मलंग’ चित्रपटाची शूटिंग पुर्ण केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी हे करत आहे. चित्रपटामध्ये तिच्या व्यतिरिक्त अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि कुणाल खेमू आदी कलाकार दिसून येणार आहे.

image.png

या व्यतिरिक्त अभिनेता टायगर श्रॉफबद्दल बोलायचे म्हणले तर टायगर ‘स्टूडेंट ऑफ द ईयर 2’ मध्ये दिसून आला होता. यामध्ये त्याने एका कॉलेज स्टुडंटची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त चालला नाही.

टाइगर श्रॉफ संग डेट पर निकलीं दिशा पाटनी, दोनों इस अंदाज में आए नजर

टायगर श्रॉफ एका मुलाखतीत म्हणाला की, ‘मी नेहमीच माझ्या वडिलांची पोजिशन आणि चित्रपटामधील त्यांच्या प्रभावामुळे परिचित होतो. त्यावेळी त्यांच्यापासून दूर होणे माझ्यासाठी खूपच कठीण होते. मला असे वाटत नाही की, प्रेक्षकांनी मला फक्त जॅकी श्रॉफचा मुलगा म्हणून स्विकारावे. मला गर्व आहे की, मी त्यांचा मुलगा आहे आणि लोकांनी मला जॅकी श्रॉफचा मुलगा म्हणून नव्हे तर लोकांनी त्यांना टायगर श्रॉफचे वडील म्हणून ओळखले पाहिजे हे माझे ध्येय आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

 

Loading...
You might also like