#Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीला टायगर श्रॉफने दिलं ‘हे’ बर्थडे ‘गिफ्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा सुपरस्टार टायगर श्रॉफने गर्लफ्रेंड दिशा पाटनीला इंन्स्टाग्रामवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिशा आणि टायगर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही उत्साहाने डान्स करताना दिसत आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पाटनीसाठी आजचा दिवस केक, कॅंडल आणि गिफ्ट ने भरलेला असणार आहे. कारण दिशा आज तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. दिशा आज २७ वर्षाची झाली आहे. टायगर आणि दिशा यांच्या अफेअरची चर्चा नेहमीच चालू असते. आज खास दिवसानिमित्त टायगरने दिशाला वेगळ्या अंदाजात तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

टायगरे आपल्या गर्लफ्रेंडसोबत एक डान्स व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. व्हिडिओसोबत टायगरने जास्त काही लिहले नाही. त्याने फक्त लिहले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ कॅप्शनमध्ये स्पष्ट दिसून येते की, टायगर दिशाला फक्त ‘डी’ या नावाने हाक मारतो. काही सेकेंदच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी जबरदस्त डान्स केला आहे. त्यांच्या डान्सच्या स्टेप्स फारच सुंदर केल्या आहेत.

असे समजले आहे की, दिशा आपला वाढदिवस मोठा धुमधडाक्यात करण्याच्या मुडमध्ये नाही. ती आजचा दिवस परिवार आणि फ्रेंड्स यांच्यासोबत साजरा करण्याच्या मुडमध्ये आहे.

सिनेजगत

#Video : ‘नौटंकी’बाज राखी सावंतकडून ‘वाढीव’ व्हिडिओ शेअर, भडकलेल्या युजर्सने केलं ‘ट्रोल’

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

‘डीप नेक’ ड्रेसमध्ये इलियाना डिक्रूजचा ‘बोल्ड’ वीडियो व्हायरल, दिलकश अदाने चाहत्यांना केले ‘घायाळ’

‘ग्रीन’ साडीमध्ये एकदम ‘कडक’ दिसते अभिनेत्री इशा गुप्‍ता

 

 

 

 

 

Loading...
You might also like