टायगर श्रॉफची बहिण कृष्णा बिकीनी घालून घेतेय ‘सनबाथ’ची मजा ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ आपल्या हॉट आणि फोटोंमुळं आणि बॉयफ्रेंडसोबतच्या व्हिडीओमुळं नेहमीच चर्चेचा हिस्सा बनलेली असते. पुन्हा एकदा तिचे काही व्हिडीओ चर्चेत आले आहेत. गेल्या वेळी या कपलचे काही रोमँटीक फोटो समोर आले होते. बीचवरील काही फोटोत कृष्णाचा हॉट अवतार दिसला होता ज्याची खूप चर्चा झाली होती. पुन्हा कृष्णाचे व्हिडीओ समोर आले आहेत ज्यात ती नेहमीप्रमाणेच हॉट दिसत आहे. कृष्णा बिकीनी घालून सनबाथचा आनंद घेताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B-MtmXDAUFs/

कृष्णानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. लुकबद्दल बोलयाचं झालं तर कृष्णा ब्लॅक बिकीनीत दिसत आहे. यावेळीच्या तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड इबान हॅम्स दिसत आहे. एका व्हिडीओत ती इबानच्या पायावर बॉडीचा बॅलन्स करताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओ कृष्णा बाल्कनीत झोपून सनबाथ घेताना दिसत आहे. यावेळीही तिनं मांडीवरचा टॅटू फ्लॉंट केला आहे.

https://www.instagram.com/p/B-Cn9nbBjGe/

ब्लॅक कलरच्या बिकीनीत कृष्णा खूप ब्युटीफुल अँड हॉट दिसत आहे. सध्या कृष्णाचे हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. व्हिडीओ पोस्ट करताना कृष्णा म्हणते, “आपल्या रस्त्यात कोणतीही परिस्थिती आली तरी ती चांगली बनवण्याचा प्रयत्न करा. आशा करते तुम्ही सगळेच तुमच्या घरात आहात. आपल्या शरीर आणि मनाला निरोगी आणि आनंदी ठेवा” असंही ती म्हणाली.

https://www.instagram.com/p/B-Cndz0hAxW/

https://www.instagram.com/p/B9G2hbchWeB/

https://www.instagram.com/p/B8uqTIPB1Uc/