टायगर श्रॉफची बहिण कृष्णानं बॉयफ्रेंडला केला खुल्लमखुल्ला ‘लिपलॉक’ KISS ! सोशल मीडियावर ‘राडा’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ आपल्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. कुटुंबात वडिल आणि भाऊ अॅक्टर असूनही कृष्णा सिल्वहर स्क्रिनपासून दूर आहे. असं असली तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच अॅक्टीव आणि चर्चेत असते. सोशलवरील तिची फॅन फॉलोविंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. तिचा बॉयफ्रेंड इबान हॅम्स याच्यासोबत ती अनेकदा रोमँटीक फोटो शेअर असते ज्यामुळं ती कायम चर्चेचा हिस्सा बनत असते. यावेळीही असंच काहीसं झालं आहे.

https://www.instagram.com/p/B_pUWQxg4e8/

कृष्णानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती आणि तिचा बॉयफ्रेंड इबान रोमँटीक अंदाजात दिसत आहे. फोटोत दिसत आहे की, कृष्णा आणि इबान पॅशनेटली एकमेकांना लिपलॉक किस करत आहेत. कृष्णानं हे फोटो शेअर करताच ते सोशलवर चर्चेत आले आहेत.

https://www.instagram.com/p/B_UPc5egxvJ/

इबान आणि कृष्णा यांचे रोमँटीक फोटो समोर येण्याची तशी ही काही पहिलीच वेळी नाही. याधीही त्यांचे रोमँटीक फोटो अनेकदा समोर आले आहेत. अलीकडेच तिचा आणि इबानचा बेड टाईम ड्रिंक एन्जॉय करतानाचा फोटो समोर आला होता जो प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर आता त्यांचे लिपलॉक किसिंगचे फोटो समोर आले आहेत.

https://www.instagram.com/p/B-yUkVfgoKq/

कृष्णाचा बॉयफ्रेंड इबानबद्दल बोलायचं झालं तर तो एक प्रोफेशनल बास्केटबॉल प्लेअर आहे. इबान ऑस्ट्रेलियन नॅशनल बास्केटबॉल लीगही खेळला आहे. याशिवाय तो ऑस्ट्रेलियन बास्केट बॉल असोसिएशनचा भागही आहे.

https://www.instagram.com/p/B-7G2YRArn_/

https://www.instagram.com/p/B6sNxJ-AHwj/