तुम्ही पाहिलं का ‘पैशांचं झाड’ ! TikTok वर झपाट्यानं होतोय ‘हा’ व्हिडिओ ‘व्हायरल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – समाजात एक म्हणं रुढ आहे की पैसे काय झाडावर उगवतात का ? ही म्हणं पैशांचे महत्व सांगताना नेहमीच वापरात येते. परंतू तुम्ही हे जाणून आश्चर्यचकित व्हालं की एका झाडावर खरोखरंच पैसे उगतात. सध्या टिक टॉकवर एक व्हिडिओ ट्रेन्डमध्ये आहे, ज्यात एका झाडावर पैसे उगत असल्याचे दिसत आहे. तसं या व्हिडिओची सत्यता अजून समोर आली नाही. परंतू हे पैशांचे झाड आणि त्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतं आहेत.

हंटर नावाच्या एका हँडलरने हा व्हिडिओ शेअर झाला आहे. त्यात एका झाडाला पैशांचे शिक्के लागले आहेत. हे शिक्के (कॉइन) खरे आहेत की खोटे हे तर अजून उघड नाही. काही यूजर्स यावर कमेंट करत आहेत की हे 50 पैशांचे कॉइन आहेत. तर अनेक काहीच्या मते ही जुने कॉइन आहेत जे आता चलनात नाहीत.

https://www.tiktok.com/music/original-sound-6664535181442943749?refer=embed

एका यूजरने तर कमेंट केली आहे की हे पैसे काढून गरिबात वाटा. टिक टॉक लोकांसाठी असा प्लॅटफॉर्म झाला आहे ज्यावर विविध व्हिडिओ रोज पोस्ट केले जातात. यावर लोक कॉमेडीपासून, धक्कादायक सर्व प्रकारचे व्हिडिओ शेअर करतात. काही जण यावर व्हिडिओ शेअर करुन ट्रोल देखील होतात.

व्हायरल होतोय ग्लू चॅलेंज –
टिक टॉकवर सध्या एक चॅलेंज व्हायरल होतं आहे, ज्यात लोक सुपर ग्लू ने आपले होठ चिटकवत आहेत. यासाठी अनेक तरुणी आयलॅश ग्लू आणि नेल ग्लूचा वापर करत आहेत, आणि एकमेकांना चॅलेज देत आहेत.

Visit : Policenama.com