शाळेजवळ ‘टाईम बॉम्ब’ सापडल्याने कळंबोलीत ‘खळबळ’

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन – कळंबोलीतील सुधागड शाळेजवळ टाईम बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बॉम्ब नष्ट करण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा बॉम्ब कोणी ठेवला हे अद्याप समजू शकला नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर बॉम्बने उडवून देण्याचा प्रकार खोडसाळपणा ठरलेला असतानाच कळंबोलीतील सुधागड शाळेजवळ टाईम बॉम्ब सापडला आहे. घटनास्थळी बॉम्ब नष्ट करण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले आहे. कळंबलोतील सुधागड शाळेसमोरील प्रथमेश पार्क इमारतीमध्ये हा बॉम्ब सापडला आहे.

पुढील दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी इमारतीमधील नागरिकांना बाहेर काढले आहे. या घटनेची माहिती मिळताच तपास यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. बॉम्ब नष्ट करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे पथक आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

सिनेजगत

बर्थडे स्पेशल : ‘या’ प्रसिद्ध गायिकेने सोशल मिडियावर ‘न्यूड’ होण्याची दिली होती ‘धमकी’

Video : जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’

काळवीट शिकार प्रकरण : ‘भाईजान’ सलमानबाबत जोधपूर कोर्टाचा ‘मोठा’ निर्णय

दोन पत्नीसोबत राहतो ‘हा’ मोठा सिंगर, ज्याचे आहेत लाखो ‘फॅन’

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…

‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’

… म्हणून अभिनेता शाहिद कपूरची प्रत्येक चित्रपटात ‘हटके’ हेअर ‘स्टाईल’

 

You might also like