• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, June 28, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | महाराष्ट्र सत्तानाट्य, उपसभापती खरोखरच आमदारांना…

    ताज्या बातम्या

    Pune PMC News | मिळकत कराची थकबाकी असलेल्या 121 मिळकती दिवसभरात सील; 24 मिळकत…

    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | ’11 जुलैपर्यंत अधिवेशन बोलावून अविश्वास ठराव…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • राष्ट्रीय
  • Time Deposit Account | बँकेच्या तुलनेत पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये बंपर व्याज; जाणून घ्या

Time Deposit Account | बँकेच्या तुलनेत पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये बंपर व्याज; जाणून घ्या

राष्ट्रीयआर्थिक
On Mar 18, 2022
Time Deposit Account time deposit account in post office interest rate high bank saving account fd
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Time Deposit Account | गेल्या काही वर्षांत पोस्ट ऑफिसच्या तुलनेत बँकेत मुदत ठेवींचे (Fixed Deposit) प्रमाण वाढले आहे. पण तरीही पोस्ट ऑफिसमध्ये बँकेपेक्षा जास्त व्याज मिळते. तसेच गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. (Time Deposit Account)

अशावेळी, जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसोबतच चांगला रिटर्न हवा असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस (Post Office) मध्ये एफडी करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये बँकेपेक्षा जास्त व्याज मिळत आहे.
तर केवळ 500 रुपयांमध्ये तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडू शकता.

 

बँकेत व्याज
वास्तविक, सध्या देशातील बहुतांश सरकारी बँका एफडी Government Bank Fixed Deposit (FD) वर 5.4 टक्के व्याज देत आहेत.
तर ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर 6.20 टक्के व्याज दिले जात आहे. तर पोस्ट ऑफिसमध्ये यापेक्षा जास्त व्याज मिळत आहे.

 

टाइम डिपॉझिट खात्याबाबत
सध्या पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉझिट अकाउंट (Time Deposit Account) ही एक उत्तम योजना आहे. यावर 6.7 टक्के व्याज दिले जात आहे, तर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 7.4 टक्के व्याज दिले जात आहे.

तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (TD) खाते फक्त रु 1000 मध्ये उघडू शकता. हे खाते उघडणे खूप सोपे आहे. यामध्ये तुम्ही 1 ते 5 वर्षांसाठी पैसे जमा करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.

 

काय आहे योजना ?
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खात्याअंतर्गत (Post Office Time Deposit Account), 1 ते 3 वर्षांसाठी एफडीवर 5.5% व्याज आणि 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 6.7% व्याज मिळत आहे.
हे व्याज तिमाही आधारावर मोजले जाते.
मात्र, ते दरवर्षी दिले जाते. बँकेच्या बचत खात्यांच्या तुलनेत या योजनेतील व्याज जवळपास दुप्पट आहे.

 

मुलांचे देखील उघडू शकता खाते
तसेच, पालक त्यांच्या मुलांच्या नावाने खाते उघडू शकतात. जर मुलांचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर ते स्वत: देखील खाते चालवू शकतात.
याशिवाय या योजनेत तुम्हाला हवी तेवढी खाती उघडता येतील.
या योजनेत संयुक्त खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध आहे. जॉईंट अकाऊंट हवे तेव्हा एकाच खात्यात रूपांतरित करू शकता.

 

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट National Savings Certificate (NSC)

याशिवाय, पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर (NSC) 6.8 टक्के रिटर्न मिळत आहे.
यामध्ये केलेल्या गुंतवणुकीला प्राप्तीकर कलम 80 सी अंतर्गत कर सूटही मिळते. मात्र, गुंतवणुकीवर 5 वर्षांचा लॉक – इन कालावधी असतो म्हणजेच तुम्ही हे पैसे 5 वर्षापूर्वी काढू शकत नाही.

 

124 महिन्यांत पैसे दुप्पट
किसान विकास पत्रामध्ये Kisan Vikas Patra (KVP) गुंतवणूक केल्यास, 124 महिन्यांत रक्कम दुप्पट होईल.
दुसर्‍या तिमाहीपर्यंत म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत 6.9 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 124 महिने म्हणजेच 10 वर्षे आणि 4 महिने आहे.

 

Web Title :- Time Deposit Account | time deposit account in post office interest rate high bank saving account fd

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा 

 

  • Chandrakant Patil vs Sanjay Raut | चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला; म्हणाले – ‘दिवा विझण्यापूर्वी फडफडतो’ (व्हिडिओ)

 

  • Diabetes Superstar Foods | डायबिटीजच्या रूग्णांसाठी ‘हे’ आहेत 7 हेल्दी सुपरफूड्स, येथे पहा यादी

 

  • Kolhapur North By-Election BJP | कोल्हापूर उत्तरमधून धनंजय महाडिक समर्थक सत्यजित कदम यांना भाजपची उमेदवारी
bank saving account fdBank Term Depositfd Interest rateGovernment Bank Fixed Depositinterestjoint accountKisan Vikas Patralatest marathi news
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Liver Health Tips | कॉफीपासून फळे आणि भाज्यांपर्यंत, जाणून घ्या कोणत्या प्रकारचे 7 फूड्स लिव्हर ठेवतात हेल्दी?

Next Post

Nawab Malik | नवाब मलिक झाले ‘बिनखात्याचे मंत्री’ ! मलिकांकडे असलेल्या खात्यांचा आणि इतर पदभार ‘या’ 6 दिग्गजांकडे सुपूर्द




मनोरंजन

ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाकडून 50 कोटींहून…

ताज्या बातम्या

Shivsena MP Sanjay Raut | ‘एकनाथ शिंदे गटातील आमदार…

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | राज्यात राष्ट्रपती राजवट येऊ…

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाने महाविकास आघाडी…

Latest Updates..

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाचा हॉटेलमधील…

Jun 27, 2022

Deepak Kesarkar | आम्ही शिवसैनिकच ! ‘त्या’ 14-15…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्र सत्तानाट्य,…

Jun 27, 2022

Pune PMC News | मिळकत कराची थकबाकी असलेल्या 121 मिळकती…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | ’11 जुलैपर्यंत अधिवेशन…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाच्या ‘फुटी’…

Jun 27, 2022

Best Business | छोटा बिझनेस-मोठा नफा, दरमहिना 5 लाखापर्यंत…

Jun 27, 2022

Airtel Smart Recharge Plan | 28 दिवसांसाठी मिळेल कॉल आणि…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | ‘भाजप वेट अँड वॉच…

Jun 27, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाचा हॉटेलमधील मुक्काम वाढला?,…

nagesh123 Jun 27, 2022

This Week

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या राजकीय आणि कायदेशीर अडचणीत वाढ ! आता…

Jun 26, 2022

Sanjay Raut vs Chitra Wagh | शिवसेनेच्या बंडखोरांसाठी भाजपाच्या चित्रा…

Jun 26, 2022

Maharashtra Political Crisis | प्रथमच शिंदेगटाची मोठी मागणी ! CM उद्धव…

Jun 27, 2022

Privatization | विकली गेली ‘ही’ मोठी सरकारी कंपनी, आता रतन…

Jun 27, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Pune Metro | पुणेकरांसाठी खुशखबर ! लवकरच हडपसर-पुलगेट भागातही धावणार मेट्रो

Jun 27, 2022
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | ’11 जुलैपर्यंत अधिवेशन बोलावून अविश्वास ठराव आणता येणार नाही’ –…

Jun 27, 2022
आर्थिक

Gold-Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Jun 27, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.