Tina Datta Bold Photoshoot | बेडरूमची लाईट बंद करून ‘या’ अभिनेत्रीनं केलं बोल्ड फोटोशूट, फोटोनं सोशल मीडियावर लावली आग

पोलीसनामा ऑनलाइन टीम – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टिना दत्तानं (Tina Datta Bold Photoshoot) आपल्या अभिनयानं आपली अनोखी ओळख निर्माण केली आहे. टिना सतत सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी आपले हॉट आणि बोल्ड फोटो (Tina Datta Hot And Bold Photoshoot) शेअर करत असते. अशातच तिनं एक फोटो शेअर केला आहे.

 

टिनानं शेअर केलेल्या या फोटोमुळं सोशल मीडियाचा (Tina Datta Instagram Photo) चांगलाच पारा वाढला आहे. तिनं बेडरूमची लाईट बंद करून फोटोशूट केलं आहे. तिचं हे फोटोशूट अत्यंत बोल्ड असल्याचं पाहायला मिळतयं. तिनं फोटोमध्ये लाल रंगाचा सुंदर (Tina Datta Beautiful Photo) असा ड्रेस परिधान केला आहे. त्यासोबतच कानात मोठे कानातले घातले आहे.

टिना दत्तानं (Tina Datta) शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. अद्याप या फोटोला तब्बल 10.4 हजारांहून अधिक लोकांनी लाईक्स दिले आहेत. तर नेटकऱ्यांसोबतच अनेक कलाकारांनी तिच्या फोटोला कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

दरम्यान, टिना (Tina Dutta) ‘उतरन (Uttaran)’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या चर्चेत आली. टिनानं ‘उतरन (Uttaran)’ मध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती कॉमेडी सर्कस (Comedy Circus), बिग बॉस 14 (Bigg Boss 14), झलक दिखला जा 7 (Jhalak Dikhhla Jaa 7) या मालिकेंमधून चाहत्यांच्या भेटीस आली.

 

Web Title :- Tina Datta Bold Photoshoot | tina datta put off room light and shoot bold photoshoot pictures viral

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा