Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tina Datta | छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ताला (Tina Datta Stylish Look) ‘उतरन’ या मालिकेमधून चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची वेगळी छाप पाडली आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तसेच ती सतत आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करते (Tina Datta Stylish Look).

 

टीना दत्तानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो (Tina Datta Instagram Photo) शेअर केले आहेत. तिचे हे फोटो तुफान व्हायरल (Tina Datta Viral Photo) होत असून, फोटो पाहून अनेक नेटकरी चांगलेच भारावून गेले आहेत. या फोटोमध्ये टीना अगदीच पारंपारिक लूक (Tina Datta Traditional Look) मध्ये दिसत आहे.

टीनानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिनं गडद निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तिची साडी अत्यंत स्टाईलिश असून, चाहते तिच्यावर मोहित झाले आहेत. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड (Tina Datta Nude Photo) मेकअप केला आहे. केस मोकळे सोडून तिनं आपल्या लूकला चारचाँद लावले आहेत. तिच्या या देशी लुकने (Tina Datta Stylish Look) इंटरनेटचा चांगलाच पारा वाढवला आहे.

दरम्यान, टीनाच्या फोटोला (Tina Datta Superbold Photo) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. प्रत्येक फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोज (Tina Datta Sizzling Poses) देताना दिसत आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत असून, इंस्टाग्रामवर जवळपास 14 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी या फोटोला (Tina Datta Glamorous Photo) लाईक केलं आहे.

 

Web Title : Tina Datta Stylish Look | tina dutta done glamorous photoshoot wearing a stylish saree fans goes crazy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर