Tina Dutta Bold Look | भोळी-भाबडी इच्छा कॅमेरासमोर झाली अत्यंत बोल्ड, खांद्यावरून कोट सरकवून दिली अशी पोज.. फोटो झाले व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री टिना दत्ता (Tina Dutta Bold Look) दिवसेंदिवस चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आहे. ती दररोज आपलं लेटेस्ट फोटोशूट (Tina Dutta Latest Photoshoot) शेअर करून नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनते. तसेच मालिकेमध्ये सज्जन दिसणारी टिना खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत बोल्ड (Tina Dutta Bold Look) आणि हॉट (Tina Dutta Hot Look) दिसते.

टिना दत्तानं (Tina Dutta ) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा अंदाज अगदीच अनोखा असून, तिच्या या फोटोवर (Tina Dutta Glamorous Photo) अनेक नेटकरी चांगलेच भाळले आहेत. तिनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये (Tina Dutta Viral Photo) काळ्या रंगाचा कोट घातला आहे. तसेच आपल्या लुकला (Tina Dutta Killer Look) पूर्ण करण्यासाठी तिनं पायात मॅचिंग असे काळे बूट परिधान केले आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल (Tina Dutta Viral Photo) होताना दिसत आहे.

आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं गळ्यात चंदेरी रंगाची जाड अशी चैन घातली आहे. केस मोकळे सोडून तिनं आपल्या लूकला चार चांद लावले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये टीना अत्यंत बोल्ड (Tina Dutta Bold Look) झालेली पाहायला मिळते. तसेच फोटोमध्ये तिनं एका साईडने कोट खांद्याखाली सरकवलेला दिसत आहे. फोटोमधील (Tina Dutta Superhot Photo) टिनाचा अंदाज अत्यंत घायाळ करणारा आहे.

दरम्यान, टिना दत्तानं (Tina Dutta Instagram Caption) शेअर केलेल्या फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘तुम्ही तेच बघता, जे तुम्हाला बघायला आवडतं. विकल्प पण तुमचा ठेवा आणि दृष्टिकोन पण तुमचा ठेवा.’

 

Web Title :- Tina Dutta Bold Look | uttaran icha aka tina datta looks hot and bold in latest photo slip down coat from shoulder

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त