×
Homeताज्या बातम्याTina Dutta | टिना दत्तानं ब्रालेट घालून वर केले हात, पोज देण्याच्या...

Tina Dutta | टिना दत्तानं ब्रालेट घालून वर केले हात, पोज देण्याच्या नादात झाली Oops Moment ची शिकार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Tina Dutta | इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्रींना ओप्स मूमेंटचा सामना करावा लागतो. त्यातच छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री टिना दत्ता( Tina Dutta) नुकतंच ओप्स मूमेंटची शिकार झाल्याचं समोर आला आहे.

टिना दत्ता सोशल मीडियावर सतत बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत असते. अलीकडच टिना तिचे नवनवीन फोटो शेअर करून सोशल मीडियाचं तापमान वाढवत असते. तसेच कधी टॉपलेस तर कधी बिकिनी शूट करून चाहत्यांना गरम करत असते. परंतु नुकतंच ती ओप्स मूमेंटची (Tina Dutta-Oops Moment) शिकार झाल्याचं समोर आला आहे.

टिनानं (Tina Dutta ) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो (Viral Photo) शेअर केला आहे. त्यामध्ये तिने हिरव्या रंगाची प्रिंटेड ब्रालंट घातली आहे, तर खाली शॉर्ट्स घातले आहे.

तिनं तिची शोर्ट खाली घेतली असून, फोटोमध्ये अंतर्वस्त्र दिसत आहे. तसेच फोटोमध्ये तिनं आपले हात डोक्यावर ठेवल्यामुळे तिची ब्रालेट थोडीवर सरकलेली दिसत आहे. त्यामुळे तिचे बुब्स फोटोत दिसत आहे.

दरम्यान, फोटोकडे बघून असं वाटतं नाही की, ओप्स मूमेंट आहे. परंतु हे तिने मुद्दाम केलं असल्याचं समोर आला आहे. तसेच फोटोखाली तिनं एक कॅप्शन देखील लिहिलं आहे.

कॅप्शनमध्ये तिन लिहिलं आहे की, “हिंमत असेल तरच करू शकता!
तुमच्या सगळ्यांसाठी जे विचारू शकतात, का? मी विचारू शकते का नाही?
कोण ठरवणार हे योग्य आहे, की अयोग्य. माझ्यासाठी मीच ठरवणार.”
असं लिहून तिनं ओप्स मूमेंट मुद्दाम तयार केली असल्याचं समोर येत आहे.

Web Title :- Tina Dutta | tina dutta raised her hand wearing a bralette oops moment to pose

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | व्हिडीओ कॉलवर ‘नग्न’ होण्यास सांगुन काढले ‘स्क्रीन शॉट’, ‘विवस्त्र’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 16 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार

Pune Crime | पुण्यात SRPF च्या परिक्षेसाठी भावाच्या नावावर बसला; ‘ब्ल्यु टुथ’द्वारे कॉपी करण्याचा प्रयत्न, हडपसर पोलिसांकडून अटक

Devendra Fadnavis | परीक्षांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरुय, CBI चौकशी झाली पाहिजे; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी (व्हिडिओ)

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News