‘Video : या’ प्रसिध्द कॉमेडियनच्या मुलीच्या ‘फिगर’ची ‘बी टाऊन’मध्ये चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील कॉमेडी अ‍ॅक्टरपैंकी अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्याकडे आजही भरपूर कामं आहेत. परंतु काही कलाका असेही आहेत ज्यांच्याकडे म्हणावे तसे काम नाही. काही कलाकार असे आहेत ज्यांच्याकडे काम असून त्यांना काम करायचे नाहीये. तु्म्हाला बॉलिवूडमधील कॉमेडी कलाकार टिंकू तलसानिया माहीतच असेल. टिंकू यांनी बॉलिवूडमधील अनेक हिट सिनेमात काम केले आहे. हिरो नंबर 1, इश्क, जुडवा, ढोल असे त्यांचे सिनेमे सांगता येतील. याच टिंकू तलसानिया यांची मुलगी अनेकांना माहीत नाही. सध्या टिंकू देखील सिनेमात कमी दिसतात.

टिंकू यांना जेव्हा विचारलं की, तुम्ही आता सिनेमात काम का करत नाही. त्यावर ते म्हणाले की, आता सिनेमात माझ्या मनाप्रमाणे भूमिका मिळत नाहीत. टिंकू तलसानिया यांना एक मुलगी आहे. शिखा तलसानिया असं तिचं नाव आहे. ती आज बॉलिवूडमधील एक मोठी अभिनेत्री बनली आहे. अनेकांना क्वचित ती माहीत नसावी. शिखा तलसानियाचा जन्म 7 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये झाला आहे. ती नुकतीच 21 वर्षांची झाली आहे.

2009 साली शिखाने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. वेक अप सिड या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात तिने रणबीर कपूरच्या सर्वात चांगल्या मैत्रीणीची भूमिका साकारली होती. तिने अनेक बॉलिवूड सिनेमात काम केले आहे. शिखा वीरे दी वेडिंग या सिनेमात नुकतीच झळकली आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आहेत.

View this post on Instagram

Thank you @graziaindia 💕 #Repost @graziaindia with @get_repost ・・・ "We often tend to get so caught up with obsessing about not being pretty enough or slender that we push ourselves to conform to the unrealistic standards of beauty that society tries to instill in us. I have come to realise that there is no such thing as ‘perfect beauty’, you can define your own kind of beautiful", @shikhatalsania talks about her struggles with accepting her own body in a powerful open letter addressed to women everywhere that resonate with @Dove's latest campaign #LetsBreakTheRulesOfBeauty, making her the perfect role model for all #RealWomen out there. 📷: @vinayjavkar23 👗: @surbhishukla 💄: @tanviborkar @deepa_hairstylist_

A post shared by Shikha Talsania (@shikhatalsania) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like