Tips For Hair Growth | केसांची वाढ होण्यासाठी आपल्या आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपण ऐकलं असेल की, अनेकांच्या केसांची वाढच होत नाही. (Tips For Hair Growth) आपले केस वाढवण्यासाठी काहीजण डॉक्टरांकडे जाऊन ट्रिटमेंट्सही घेत असतात. तर काहीजण महागड्या औषधांचे सेवन करतात. (Tips For Hair Growth)

 

केसांच्या या समस्येला कायमचं रोखण्यासाठी आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत. (Tips For Hair Growth) यांचे सेवन केल्यावर तुमच्या केसांची वाढ होईल.

 

तीळ (Sesame) तुमच्या केसांची वाढ वाढवू शकते. तुम्ही ते भाजीत घालून किंवा इतर कोणत्याही प्रकारे खाऊ शकता. यामुळे तुमच्या केसांची वाढ होईल.

 

सुर्यफुलाच्या बियांनी (Sunflower Seeds) केसांची वाढ वाढवता येते हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड (Omega-3 Fatty Acid) आणि जस्त देखील असतात जे अँटिऑक्सिडंट व्हिटॅमिन ईला (Antioxidant Vitamin) प्रोत्साहन देतात.

 

भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds) देखील केसांच्या वाढीस उपयुक्त आहेत. भोपळ्याच्या बियांमध्ये जस्त, सेलेनियम, तांबे, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे ए, बी, सी (Selenium, Copper, Magnesium, Iron, Calcium and Vitamins A, B, C) यांसारख्या पोषक तत्वांनी अधिक प्रमणात आहेत.

मेथीच्या दाण्यांबद्दल (Fenugreek Seeds) बहुतेकांना माहिती आहे, परंतु हे केसांची वाढ देखील वाढवते हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारानध्ये मेथीच्या दाण्यांचा समावेश करू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Tips For Hair Growth | hair growth will increase just include these seeds in your diet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hair Fall पासून होईल सुटका, केस होतील काळे आणि दाट, ‘या’ तेलाने करा मालिश

 

Blood Sugar Level Control | डायबिटीजच्या रूग्णांनी दररोज चावून खावीत ‘या’ गुलाबी फुलाची पाने, ब्लड शुगर लेव्हल होईल कंट्रोल

 

Lemon Drink | उन्हाळ्यात यूरिक अ‍ॅसिड नष्ट करेल ‘हे’ आंबट-गोड ड्रिंक