Tips For Underwear | महिलांनी अंडरवेअर्स खरेदी करण्यापूर्वी अवश्य जाणून घ्याव्यात ‘या’ 9 गोष्टी, व्हजायनामध्ये होऊ शकते अशी समस्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tips For Underwear | अंडरवेअर (Underwear) खरेदी करणे म्हणजे फक्त कलर आणि स्टाईलकडे लक्ष देणे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. अंडरवेअर खरेदी करताना तुम्हाला अनेक प्रकारे लक्ष देणे आवश्यक आहे (Tips For Underwear). विशेषतः महिलांनी अंडरवेअर खरेदी करण्यापूर्वी (Women’s Health Care) त्यांच्या व्हजायना (Vagina) चा नीट विचार केला पाहिजे (Women Must Know This Before Buying Underwear).

 

बहुतेक महिलांना वाटते की अंतर्वस्त्रे खरेदी करताना ती दिसायला आकर्षक असावीत. पण असे करणे योग्य नाही. अंतर्वस्त्राचा रंग, कट आणि स्टाईल तपासण्याव्यतिरिक्त, ते व्हजायनासाठी चांगले आहे की नाही हे देखील विचारात घेतले पाहिजे (Best Underwear For Vaginal Health).

 

हेल्थशॉटच्या वृत्तानुसार, अंडरवेअरचे अशी काही मटेरियल (Materials) आहेत, जे जास्त काळ घातल्यास योनीभोवती खाज सुटणे, जळजळ होणे किंवा एखादा गंभीर आजार होऊ शकतो (Tips For Underwear). यामुळे यीस्ट किंवा योनिमार्गाचा संसर्ग देखील होऊ शकतो. मग आपण योग्य अंडरवेअर कसे निवडावे? त्याच्या काही खास टिप्स आपण जाणून घेवूयात (Tips For Best Underwear For Vaginal Health)…

 

जर तुम्हाला व्हजायनासाठी अनुकूल अंडरवेअर घ्यायचे असेल तर या टिप्स फॉलो करा (If You Want To Have Vagina Friendly Underwear, Follow These Tips) –

 

1. तुम्हाला तुमच्यासाठी सोयीस्कर अंडरवेअर खरेदी करणे आवश्यक आहे. खरे तर प्रत्येक स्त्रीचे शरीर वेगळे असते. म्हणूनच काही हिपस्टर्ससाठी सर्वोत्तम काम करतात, तर काहींसाठी, बिकिनी कट (Take Care Of Vagina). तुम्ही जे काही खरेदी करता, ते तुम्हाला चांगले वाटत आहे आणि आरामदायक आहे, याची खात्री करा.

2. याशिवाय अंडरवेअरचा साईजाही विचार करा. लहान साईजची अंडरवेअर वापरताना अस्वस्थ वाटत असेल तर, ताबडतोब थांबा. लहान आकाराच्या अंडरवेअरमुळे योनीमध्ये जळजळ होऊ शकते. यामुळे संसर्ग आणि पुरळ येऊ शकते.

 

3. लेस असलेल्या अंडरवेअर महिलांना आकर्षक वाटतात. ती अधूनमधून घालू शकता, परंतु तुम्ही ती नियमितपणे परिधान केल्यास तुम्हाला गुदमरल्यासारखे वाटू शकते आणि खाज सुटू शकते. यासोबतच त्वचेवर लाल डागही येऊ शकतात (Ways To Choose Comfortable Underwear).

 

4. असेच थोंग्जबाबत होऊ शकते. जर तुम्ही खूप घट्ट किंवा सिंथेटिक फॅब्रिकपासून बनवलेले कपडे घातले तर बटमध्ये जळजळ होऊ शकते.

 

5. व्हजायनासाठी सर्वोत्तम अंडरवेयर कोणते (What’s Best Underwear For Vagina) ?

प्युअर कॉटनपासून बनविलेले अंडरवेअर सर्वोत्तम आहे. काही लोक नायलॉन, पॉलिस्टर आणि स्पॅन्डेक्सपासून बनवलेले अंडरवेअर घालतात (Benefits Of Cotton Underwear ).

 

6. हे सिंथेटीक कापड उष्णता आणि आर्द्रता निर्माण करते. दुसरीकडे कॉटनमध्ये अशी समस्या होत नाही. कॉटन आरामदायी वाटते, तसेच व्हजायना निरोगी ठेवते.

 

7. तुमच्या व्हजायनासाठी काय वाईट आहे (What’s Wrong For Your Vagina)

सर्वप्रथम, लहान आकाराची अंडरवेअर खरेदी करू नका. यामुळे दिवसभर जळजळ आणि खाज सुटण्याचा अनुभव येतो. काही संशोधनांनी असे सुचवले आहे की खराब फिटिंग अंडरवेअर इनग्रोव्ह हेअर निर्माण करू शकते.

8. अशा अंडरवेअरपासून दूर राहावे जी घातल्याने घाम येतो.
वर्कआउट केल्यावर किंवा घाम आल्यावर तुमचे अंडरवेअर नेहमी बदला कारण ओलाव्यामुळे यीस्ट आणि बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो.

 

9. थोंग्ज देखील टाळले पाहिजे. कारण ते इतर प्रकारापेक्षा कमी स्वच्छ राहते.
वेगळ्या डिझाइनमुळे काही जीवाणू त्यावर पटकन चिकटतात आणि ते अजिबात आरोग्यदायी नाही.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Tips For Underwear | women must know this before buying underwear take care of vagina

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | गुरुवार पेठेतील अमोल आंदेकरच्या जुगार अड्ड्यावर छापा; २३ जणांवर कारवाई, पावणेतीन लाखांचा माल जप्त

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Eknath Shinde | नॉट रिचेबल झाल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंची पहिली फेसबुक पोस्ट व्हायरल