पत्नीच्या पीरियड्सच्या काळात पतीने करावे ‘हे’ काम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पीरियड्सच्या काळात महिलांमध्ये शरीरिक आणि मानसिक बदल होतात. या काळात महिला आपल्या पुरुष पार्टनर करुन मदतीची, सिम्पथीची अपेक्षा करतात. योग्य वेळी त्यांना मदत आणि सिम्पथी मिळाली तर महिलांचा त्रास कमी होतो.

तज्ज्ञ सांगतात की, पुरुषांनी महिलांच्या पीरियड्सला घाण किंवा अब्नॉर्मल अ‍ॅक्टिव्हीटी प्रमाणे ट्रिट करु नये. या काळात महिलांना किचनमध्ये जाऊ न देणे, खाण्या-पिण्याचा पदार्थांना हात न लावू देणे या गोष्टींना वैज्ञानिक आधार नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/