‘ऑस्कर’ नॉमिनेशन 2020 : ‘जोकर’चा दबदबा कायम, ‘इथं’ पहा पूर्ण यादी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिनेमातील ऑस्कर अवॉर्ड्स 2020 च्या नॉमिनेशन्सची घोषणा झाली आहे. 92 व्या ऑस्कर अवॉर्ड्ससाठी त्या अभिनेता आणि सिनेमांची घोषणा झाली आहे जे यावर्षी ऑस्कर अवॉर्ड्ससाठी एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत. या यादीत बेस्ट फिल्म, बेस्ट सिनेमॅटोग्राफी, बेस्ट अ‍ॅक्टर, बेस्ट अ‍ॅक्ट्रेस, बेस्ट डायरेक्टर यांसारख्या अनेक कॅटेगरी आहेत. ऑस्कर 2020 मध्ये जोकर आणि वन्स अपॉन ए टाईम इन हॉलिवूड या सिनेमांनी खूप नॉमिनेशन्स मिळवले आहेत आणि दोन्ही सिनेमे अनेक ऑस्कर अवॉर्ड्सचे दावेदार आहेत.

ऑस्कर नॉमिनेशन 2020 ची पूर्ण यादी, जाणून घ्या

बेस्ट फिल्म –
1) 1917 (युनिव्हर्सल)
2) फोर्ड Vs फेरारी (फॉक्स)
3) द आयरिशमॅन (नेटफ्लिक्स)
4) जाजो रॅबिट (फॉक्स सर्चलाईट)
5) जोकर (वार्नर ब्रदर्स)
6) मॅरेज स्टोरी (नेटफ्लिक्स)
7) वन्स अपॉन ए टाईम इन हॉलिवूड (सोनी)
8) पॅरासाईट (नियोन)
9) लिटीन वुमेन (सोनी)

बेस्ट अ‍ॅक्टर –
1) एंटोनियो बँडेरास (पेन अँड ग्लोरी)
2) लियोनार्डो डि कॅप्रिओ (वन्स अपॉन ए टाईम इन हॉलिवूड)
3) एडम ड्रायव्हर (मॅरेज स्टोरी)
4) वाकीन फिनिक्स (जोकर)
5) जोनाथन प्रेयस (द टू पोप्स)

बेस्ट अ‍ॅक्ट्रेस –
1) चार्लीज थेरॉन (बॉम्बशेल)
2) स्कारलेट योहानसन (मॅरेज स्टोरी)
3) सिंथिया एरीवो (हॅरियट)
4) सायर्स रोनन (लिटिल वुमेन)
5) रेनी झेलवेगर (जुडी)

अ‍ॅक्टर इन सपोर्टींग रोल –
1) टॉम हँक्स (ए ब्युटीफुल डे इन नेबरहुड)
2) एल पचीनो (दि आयरिशमॅन)
3) जो पेस्की (दि आयरिशमॅन)
4) ब्रॅड पिट (वन्स अपॉन ए टाईम इन हॉलिवूड)
5) अँथनी हॉपकिन्स (द टू पोप्स)

अ‍ॅक्ट्रेस इन सपोर्टींग रोल –
1) मार्गेट रॉबी (बॉम्बशेल)
2) स्कारलेट योहानसन (मॅरेज स्टोरी)
3) कॅथी बेस्ट (रिचर्ड ज्वेल)
4) लॉरा डर्न (मॅरेज स्टोरी)
5) फ्लॉरेन्स पग (लिटल वुमेन)

बेस्ट डायरेक्टर –
1) सॅम मेंडेस (1917)
2) टॉड फिलिप्स (जोकर)
3) मार्टीन स्कोर्सेसी (दि आयरिशमॅन)
4) क्वेंटीन टॅरेंटिनो (वन्स अपॉन ए टाईम इन हॉलिवूड)
5) बोंग जून हो (पॅरासाईट)

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like