14 मार्च राशिफळ : मिथुन

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मिथुन- आजचा दिवस खुप मेहनत करण्याचा आहे. दिवस चांगला बनविण्यासाठी खुप मेहनत करावी लागेल. कामात काही चांगले परिणाम दिसून येतील. स्पर्धेत यश मिळेल. प्रेमसंबंधात अनुकूल परिणाम मिळतील. प्रिय व्यक्तीसोबत आनंदात राहाल. वैवाहिक जीवनात तणाव राहिल, पण नाते मजबूत होईल. आरोग्य थोडे कमजोर राहिल.