14 मार्च राशिफळ : सिंह

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सिंह – तुमच्यासाठी दिवस खुप चांगला आहे. कुटुंबातील लोकांशी ताळमेळ राहिल्याने पुढे जाण्याची हिम्मत मिळेल. कुटुंबाचे वातावरण चांगले राहिल आणि सदस्यांची तब्येतही ठीक राहिल. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत व्यापारात आज चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात आज आनंदाचे क्षण येतील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने राहाल. कामात बॉस नाराज होऊ शकतो.