14 मार्च राशीफळ : शनिवारी सूर्याच्या गोचराचा ‘या’ राशींना होईल फायदा !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य आहे. शरीरीक कमजोरी जाणवेल. नको असलेल्या पद्धतीने धन मिळवण्यात यश येईल. उत्पन्न वाढेल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. कुटुंबात शांतता राहिल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीशी भांडण टाळा. विवाहितांसाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.

वृषभ
आजचा दिवस खुप चांगला आहे. व्यापारात चांगला लाभ होऊ शकतो. व्यापाराला चांगली गती द्याल. कुटुंबातील लोकांकडून लाभ मिळेल. कामात चांगले परिणाम मिळतील, पण मेहनत करावी लागेल. आरोग्य ठिक राहिल. सासरचे कुणीतरी आजारी पडेल. प्रेमसंबंधासाठी दिवस खुप चांगला आहे.

मिथुन
आजचा दिवस खुप मेहनत करण्याचा आहे. दिवस चांगला बनविण्यासाठी खुप मेहनत करावी लागेल. कामात काही चांगले परिणाम दिसून येतील. स्पर्धेत यश मिळेल. प्रेमसंबंधात अनुकूल परिणाम मिळतील. प्रिय व्यक्तीसोबत आनंदात राहाल. वैवाहिक जीवनात तणाव राहिल, पण नाते मजबूत होईल. आरोग्य थोडे कमजोर राहिल.

कर्क
तुमच्यासाठी आजचा दिवस ठिक आहे. आत्मविश्वास प्राप्त होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला अनेक प्रकारच्या पैशांचा फायदा होऊ शकतो. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीची नाराजी सहन करावी लागेल. खर्च अधिक त्रासदायक ठरतील. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य आहे. जोडीदारासोबत बाहेर जाऊ शकता. आपल्या कामावर लक्ष द्या.

सिंह
तुमच्यासाठी दिवस खुप चांगला आहे. कुटुंबातील लोकांशी ताळमेळ राहिल्याने पुढे जाण्याची हिम्मत मिळेल. कुटुंबाचे वातावरण चांगले राहिल आणि सदस्यांची तब्येतही ठीक राहिल. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत व्यापारात आज चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात आज आनंदाचे क्षण येतील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने राहाल. कामात बॉस नाराज होऊ शकतो.

कन्या
तुमच्यासाठी आजचा दिवस ठिक आहे. कुटुंबातील मोठ्या आशीर्वाद मिळेल. परंतु, घरचे वातावरण त्रास देऊ शकते. एखाद्या ज्येष्ठाची प्रकृती बिघडू शकते. वैवाहिक जीवनात चांगले परिणाम दिसून येतील. तुमचा जोडीदार कुटुंबाबात एखादी महत्वाची गोष्ट बोलेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीचा रूसवा घालवण्यासाठी खुप मेहनत करावी लागेल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. व्यापारात चांगले परिणाम दिसून येतील.

तुळ
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत चांगली बातमी समजू शकते. कुटुंबात तुमचे कौतूक होईल. प्रेमसंबंधात दिवस अनुकूल राहिल. वैवाहिक जीवनात काही समस्या त्रासदायक ठरू शकतात, यासाठी जोडीदाराशी चर्चा केली पाहिजे. कामात पूर्ण लक्ष उत्पन्नाकडे राहिल आणि त्यादृष्टीने नवे प्रयत्न कराल.

वृश्चिक
आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. मानसिक तणाव राहिल. आरोग्य बिघडू शकते. कामात अडचणींना तोंड द्यावे लागेल. आर्थिकदृष्ट्या खुप चांगले परिणाम मिळतील. कुटुंबातील लोकांकडून पूर्ण सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधासाठी दिवस अनुकूल नाही. यासाठी आज थोडे सांभाळून राहा. वैवाहिक जीवनात चांगले परिणाम दिसून येतील. जोडीदार मजबूत साथ देईल.

धनु
आजचा दिवस नवे स्वातंत्र्य देईल. तुमचे काही खर्च वाढतील. काही नवीन योजना बनवाल. त्यामध्ये कुटुंबातील लोकांचे सहकार्य मिळेल. कामासाठी केलेला प्रवास यशस्वी ठरेल. मेहनतीचे फळ आज मिळेल. प्रेमसंबंधासाठी दिवस अनुकूल नाही. वैवाहिक जीवनात आज चढ-उतार दिसून येईल. जोडीदाराशी भांडण होण्याचे योग आहेत, यासाठी सावध राहणे गरजेचे आहे.

मकर
आजचा दिवस एकदम मस्त आहे. तुम्हाला एखादा मोठा लाभ होईल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम अनुभवता येतील. प्रिय व्यक्ती थोडी नाराज असली तरी तुम्हाला आनंद देईल. कुटुंबातील वातावरण चांगले राहिल. कामात चांगले परिणाम मिळतील, बॉस समाधान व्यक्त करेल. तुमची प्रतिमा चांगली होईल. उत्पन्न सुद्धा वाढेल. आरोग्य मजबूत राहिल.

कुंभ
आजचा दिवस खुप चांगला आहे. खुप कालावधीपासून अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. व्यापारात चांगला फायदा मिळू शकतो. प्रेमसंबंधात दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीला खुश ठेवाल. दाम्पत्य जीवनात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कुटुंबातील वातावरण हलके फुलके ठेवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत कामावर पूर्ण लक्ष ठेवा.

मीन
आजचा दिवस खुप चांगला आहे. काही नवीन विषय जाणून घेता येतील. कुटुंबाचे वातावरण तणावाचे राहू शकते. तुम्ही तुमच्या कामावर फोकस ठेवा. प्रेम जीवनात चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. व्यापारासाठी दिवस खुप चांगला आहे. एखादा नवीन व्यवहार होऊ शकतो. नोकरीसाठी आजचा दिवस सामान्य राहिल.