17 मार्च राशीफळ : वृश्चिक

पोलीसनामा ऑनलाईन टीम : वृश्चिक – तुमच्यासाठी आजचा दिवस सामान्य आहे. उत्पन्नात थोडी वाढ झाल्याने मन थोडे हलके होईल. कुटुंबात तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीवरून गहन चर्चा होईल. कुटुंबाची साथ द्याल. वैवाहिक जीवनात तणाव राहिल. जोडीदारामुळे खर्च वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. नोकरीत स्थिती कमजोर राहिल. नोकरी बदलण्याचे विचार मनात येतील. व्यापारही आज थोडा कमजोर राहील.